मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषीपंपांना दि‍वसा पुरेसा वीज पुरवठा मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. शेतीच्‍या अर्थकारणात विजेचे महत्त्‍व वाढले आहे. पण, मागणीच्‍या तुलनेत होत असलेला कमी वीज पुरवठा हेच शेतीपंपांना दिवसा वीज देण्‍याला मुख्‍य अडसर असल्‍याचे महावितरणचे म्‍हणणे आहे. सध्‍या संपूर्ण राज्‍यात कृषी वाहिन्‍यांवरील कृषी ग्राहकांना दिवसा आठ तास किंवा रात्री आठ तास वीज पुरवठा चक्राकार पद्धतीने देण्‍यात येतो. दिवसा वीज पुरवठ्याच्‍या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने होतात, पण अजूनही सरकारला त्‍यावर तोडगा काढता आलेला नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will there be enough electricity for agricultural pumps scj
First published on: 20-03-2023 at 07:41 IST