29 May 2020

News Flash

FIFA World Cup 2018: औपचारिक सामन्यात क्रोएशियाकडून आईसलँडचा पराभव

आईसलँडला २-१ ने पराभूत करून बादफेरीत प्रवेश केला. क्रोएशियाने या विजयापूर्वीच बादफेरीतील स्थान निश्चित केले होते. हा सामना क्रोएशियासाठी औपचारिकतेचा भाग होता.

क्रोएशियाने फिफा विश्वचषकाच्या साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात आईसलँडला २-१ ने पराभूत करून बादफेरीत प्रवेश केला. क्रोएशियाने या विजयापूर्वीच बादफेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. REUTERS/Fabrizio Bensch

क्रोएशियाने फिफा विश्वचषकाच्या साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात आईसलँडला २-१ ने पराभूत करून बादफेरीत प्रवेश केला. क्रोएशियाने या विजयापूर्वीच बादफेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. हा सामना क्रोएशियासाठी औपचारिकतेचा भाग होता. साखळी फेरीत या संघाने एकही सामना गमावला नाही. त्यांनी ३ पैकी २ सामन्यात विजय तर एक सामना बरोबरीत ठेवत ७ गुण पटकावले होते. तर आईसलँडला ३ पैकी २ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. २ गुणांसह ते गुणतक्त्यात अखेरच्या स्थानी राहिले. बादफेरीत क्रोएशियाची आता डेन्मार्कशी लढत होईल.

Next Stories
1 FIFA World Cup 2018 : लिंबूटिंबू, दुबळे संघ.. कुठे आहेत?
2 FIFA World Cup 2018 : सर्बियावरील विजयासह अव्वल स्थानासाठी ब्राझीलची लढत
3 FIFA World Cup 2018 : स्वित्झलँड ची कोस्टारिकाविरुद्ध अग्निपरीक्षा
Just Now!
X