30 September 2020

News Flash

FIFA World Cup 2018 FRA vs BEL : फ्रान्सची तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक; बेल्जियमचा १-०ने पराभव

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्सने बेल्जियमला एकही गोल करू दिला नाही. फ्रान्सची भक्कम तटबंदी फोडणे बेल्जियमला शक्य झाले नाही.

FIFA World Cup 2018 FRA vs BEL : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्स आणि बेल्जियम यांच्यात झुंज झाली. या सामन्यात फ्रान्सचा बचावपटू उमटिटी याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर फ्रान्सने सामना जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. १९९८ पासून तिसऱ्यांदा फ्रान्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Next Stories
1 शशी थरुर देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता: दिल्ली पोलीस
2 गोविंदाची भाची म्हणते मामाने कधीच नाही केली मदत!
3 Mumbai Plane Crash: यू वाय एव्हिएशन कंपनीचा परवाना रद्द करा: नवाब मलिक
Just Now!
X