फिफाच्या वर्ल्डकपमध्ये फ्रान्स व अर्जेंटिना तब्बल ४० वर्षांनी एकमेकांना भिडणार आहेत. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जो संघ हरेल तो विश्वकपमधून बाहेर फेकला जाणार आहे. अर्जेंटिनाची मदार मेसीवर आहे तर फ्रान्सची मदार ग्रिझमन व सांघिक खेळावर आहे. फ्रान्स मेसीला थोपवेल का, मेसीला फॉर्म गवसेल का..  काय घडेल या सामन्यात… द्या तुमचं मत