scorecardresearch

गाथा शस्त्रांची

प्रहार क्षेपणास्त्र

‘प्रहार’ हे स्वदेशी बनावटीचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे.

ध्रुव हेलिकॉप्टर

भारतात १९७० च्या दशकाच्या अखेरीस स्वत:चे हेलिकॉप्टर विकसित करण्याचा विचार जोर धरू लागला.

तेजस लढाऊ विमान

बंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडे १९८३ साली एलसीएच्या रचनेची जबाबदारी सोपवण्यात आली.

एचएफ -२४ मरुत आणि अजित विमाने

भारताकडे स्वदेशी बनावटीचे सुपरसॉनिक (स्वनातीत) लढाऊ विमान असावे यासाठी १९५० च्या दशकापासूनच प्रयत्न सुरू होते.

अरिहंत अणुपाणबुडी

आयएनएस अरिहंत ही भारताची स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी नोव्हेंबर २०१८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित झाली.

आयएनएस कोलकाता

भारताच्या तिन्ही सेनादलांमध्ये स्वदेशीकरणाच्या बाबतीत नौदलाने आघाडी घेतली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.