Loksatta.Com च्या पेजवर तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो तुम्हाला अपलोड करता येणार आहेत. यासाठी खाली दिलेली पद्धत फॉलो करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही काढलेल्या बाप्पाच्या फोटोची साइज ही दोन एमबीपेक्षा कमी असावी. JPG, JPEG आणि PNG या फॉरमॅटमधील फोटो अपलोड करा. अपलोड करत असलेल्या फोटोचे नाव इंग्रजीमध्ये सेव्ह केलेले असावे. हा फोटो पेजवर अपलोड केल्यानंतर त्या फोटोसोबत तुम्ही केलेली सजावट, त्याचे वैशिष्ट्य याबद्दची माहिती फॉर्ममधील ‘डिस्क्रिप्शन’ येथे भरा. त्याखाली तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी लिहा.

गणपतीचा फोटो अपलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्ममध्ये खाली असलेल्या ‘कॅप्चा’वर क्लिक करुन नंतर ‘सबमिट’वर क्लिक करा. तुम्ही अपलोड केलेले बाप्पाचे फोटो तुम्हाला ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर पाहता येतील. हे फोटो पाहण्यासाठी ‘सर्च’ ऑप्शनवर क्लिक करा. ‘सर्च’मध्ये तुमचा ई-मेल आयडी लिहून ‘सबमिट’ केल्यानंतर तुम्हाला बाप्पांचे फोटो पाहता येतील.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav 2018 this is how you can upload ganapati bappa photo on loksatta online page
First published on: 13-09-2018 at 01:59 IST