विविध क्षेत्रांत कार्यरत १० संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ च्या माध्यमातून करून दिली. दानयज्ञातील मदतरूपी समिधांची यादी..’सुधीर आगाशे, बांद्रा (पू), रु. ८००००/- ’सुधीर दिवाडकर, दादर, रु. ५००००/- ’ उदय नेवाळकर, कोल्हापूर, रु. ५००००/- ’ शिल्पा गोंधळी अंबरनाथ (पू), यांजकडून कै. इशा गोंधळी यांच्या स्मरणार्थ रु. ४२०००/- ’ अरुण बर्जे, बोरिवली (प), रु. ३५०००/- ’वीणा शिवडावकर, कांदविली (पू), रु. ५०००/- ’ मिनाक्षी सहस्रबुद्धे, विलेपाले (पू), रु. २०००/- ’ उज्ज्वला दळवी, मालाड (प), रु. ३०००/- ’वर्षां तारे, प्रभादेवी यांजकडून कै. शरदचंद्र तारे यांच्या स्मरणार्थ रु. ११११/-’अशोक कबाडे, कांदिवली (प), यांजकडून कै. हरी, अवंतिका, केशव, अनिता, अरुण आणि अनंत कबाडे यांच्या स्मरणार्थ रु. ६०००/- ’ प्रमोद बाबर, कुर्ला रु. १०५१/- ’जयश्री दाभोळकर, अंधेरी (पू), रु. १५०००/- ’अनंत गारखेडकर, अंबरनाथ (पू), यांजकडून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ रु. ३०००/- ’शुभांगी देसाई, कांदिवली (प), रु. ३००३/- ’अशोक फडणवीस, माहिम रु. १००००/- ’आशीष सावंत, कांदिवली (पू), रु. ८०००/- ’अविनाश महाजन, बोरिवली (प), यांजकडून कै. लीला व केशव महाजन यांच्या स्मरणार्थ रु. २५००/- ’अनिता महाजन, बोरिवली (प), यांजकडून कै. सिंधू आणि अनंत भावे यांच्या स्मरणार्थ रु. २५००/- ’जयवंत अवसरे, गोरेगांव (पू), यांजकडून कै. गजानन अवसरे यांच्या स्मरणार्थ रु. ५०००/-’सतीश प्रभू, बोरिवली (प), रु. १००००/-’विश्वनाथ मेहेंदळे, अंधेरी (प), रु. २००२/-’सुमती लेले, अलिबाग, रु. २५०००/- ’नंदिनी बसोले, अंधेरी (प), रु. १००००/-’प्रांजली भवाळकर, मालाड (प), रु. २००२/- ’किशोर होमकर, गिरगांव गायवाडी यांजकडून कै. शिवाजी होमकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००१/- ’अमिता अंबर्डेकर, बोरिवली (प), रु. ५०००/-’ज्योत्स्ना गुप्ते, कांदिवली (प), रु. ५०००/-’अरविंद रामटेके, वसई (प), रु. ७०००/-’विनिता चव्हाण, परेल, रु. ४०००/- ’अश्विनी वासुदेव, रत्नागिरी रु. २०००/- ’नीला शिवडीकर, कुर्ला (पू), रु. ३००३/- ’अविनाश चित्रे, गोरेगांव (प), रु. ८०००/- ’शेखर गोखले, कांदिवली (प), रु. ५०००/-’सुचेता शिनरी, खार (प), रु. ४०००/-, ’यशवंत गुरव, विरार (पू) रु. १००१/- ’ सुनील वर्तक, मुलुंड (प), रु. ३००३/- ’नीलम वैद्य, कल्याण रु. ४०००/- ’हिमालिनी कुलकर्णी, नवीन पनवेल रु. १००००/- ’दिलीप तिवरेकर, मीरा रोड (पू), रु. ६०००/- ’ मंदाकिनी चिटणीस गोरेगांव (पू), रु. ५०००/-