वाचकहो, ‘घरचा गणेश’ या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. हजारो वाचकांनी त्यांच्या घरातील सजावट आणि ‘श्रीं’ची मूर्ती ‘घरचा गणेश’ या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवली. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद… गणपती बाप्पा मोरया… – लोकसत्ता ऑनलाईन टीम
प्रसिद्ध झालेले फोटो
Sadanand Bhalchandra Pisolkar,
Four Bungalows, Andheri west
65th year of Bappa @ Pisolkar’s pisolkarashwini21@gmail.com
Maya rahul Dharme,
Vile Parle Mumbai
गणपती बाप्पा मोरया rahuldharme79@gmail.com
Rakesh kambri ,
Mulgaon Badlapur
Ganpati Bappa Moryakambrirakesh19@gmail.com
Kiran Bhingarde,
Godrej Horizon, Undri, Pune.
Eco-friendly Ganpati!!!bhingardek@gmail.com
Sneha Prashant Hodawadekar,
Dadar, Mumbai
Ganapati Bappa Moryasnehasawant2001@yahoo.co.in
विश्वेश्वर नटे,
वृंदावन, तळा ,रायगड
संकल्पना – महाराष्ट्राची अस्मिता असलेला किल्ले रायगड महादरवाजाvishveshwar.nate1234@gmail.com
स्वीडन मधील गणेशपूजन
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गणेशोत्सव चे वेध लागले आणि अखेरीस 10 दिवस आधी तयारी ला लागलो.
यंदाचे आमचे हे चौथे वर्ष. पहिल्या वर्षी छोट्या प्रमाणात केल्यावर दुसऱ्या वर्षी तर आमचा उत्साह द्विगुणित च झाला आणि राममंदिर ची हुबेहूब प्रतिकृती बनवल्यावर, तिसऱ्या वर्षी शनिवार वाड्याची प्रतिकृती तयार केली.
भारताने ह्या वर्षी स्वातंत्राचे अमृत महोत्सव वर्ष मोठ्या उत्साहात साजरा केले त्याच धर्तीवर Parliament ची प्रतिकृती बनवायचे ठरले.
सात Engineers चे वेगवेगळे विचार आणि ते बनविण्यासाठी केलेली मेहनत व कौशल्य,
त्यातून साकार झालेला देखावा हे या गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य!
तसेच सात सुगरणी चे दरोरोज वेगवेगळे प्रसाद काय असतील ही सगळ्यांसाठी उत्सुकता असतेच!
मुलांकडून गणपती स्तोत्र आणि अथर्वशीर्ष चे पठण करून घेणं हे या उत्सवातील आमचे महत्वाचे लक्ष. संध्याकाळी आरतीला सगळे असल्यावर येणारा उत्साह खूप आनंद देऊन जातो. आरती झाल्यावर अथर्वशीर्ष चे सगळे मिळून पठण करतो, दर वर्षीप्रमाणे आम्ही चालू ठेवण्याचा निश्चय केला.
देखावा & पूजेसाठी लागणारे साहित्य तयारी ची लगबग ही आमच्यासाठी उत्साहवर्धक असतेच.
त्या 10 दिवसात येणारा शनिवार & रविवार ह्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो… त्या दिवशी आम्ही मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो & सगळे मिळून एकत्र जेवण (भंडारा)करतो. तो दिवस आम्हांला भारतातील गणपती ची आठवण करून देतो.
असा हा साजरा केलेला गणेशोत्सव कायमस्वरूपी लक्षात राहील.
विघ्नहर्ता श्री मंगलमूर्ती तुमच्या सगळ्या चिंता, दुःख दूर करो आणि सर्वांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभो हीच गणेश चरणी मनापासून प्रार्थना…!
मंगलमूर्ती मोरया?
वैदेही भांबुरे
Gothenburg, Swedenvaidehi.bhambure@gmail.com
जयेश चव्हाण,
लोअर परळ, मुंबई
जयेश चव्हाण , लोअर परळ।।
संकल्पना 😕 जिथे असे विठ्ठल गोडवा .!? तिथे वसे माझा गोड बाप्पा !! ????Jayeshc349@gmail.com
RAVINDRA RAUT,
THAKURLI WEST
75 YEARS CELEBRATION OF INDEPENDENCE DAYsanjayraut83@yahoo.com
NIRAJ S MAHAMURE ,
Solapur
इको फ्रेंडली बाप्पा, श्री. निरज महामुरे, सोलापूर Solapurnirajsmahamure@gmail.com
Mangesh Sawant,
Vaibhavwadi
Ganapati Bappa Moryamangesh_sawant@welspun.com
वैभव अरुण गावडे ,
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
बाप्पा माझा vaibhavgawade7@gmail.com
Renuka Parag Patil,
Mira Road, Thane
आमचा इको फ्रेंडली बाप्पा आणि इको फ्रेंडली सजावट. वर्ष तिसरे. renupatil142@gmail.com
sanket savdekar,
dombivli (west)
swami smarth baithak savdekar21@gmail.com
Ashutosh Rajapurkar,
Virar
माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.ashutosh.rajapurkar1@gmail.com
आकाश सरफरे ,
रिंगणे, रत्नागिरी
|| तूच सूर ठावा मजसी तूच एक तरी
सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||akashsarfared@gmail.com
Nishant Eknath Patil ,
Lower Parel
Ganpati bappa moryapatilvidya2118@gmail.com
Ravindra Kashyap ,
Dombivli
Hello sir,
As per instruction…
Here I attached some photos and video link of our home ganpati bappa's decoration.
Title – Jo Pass Me He Usi Mein Khush Raho..
Ganpati bappa made by – Ravindra J Kashyap.(self)
Ganpati bappa made with material – Tissue paper,Gum,Wall putty,water colour etc..
Whole decoration is made with Eco Friendly material.(plywood, wooden battam patti,clothes, mount board,paper,water colours,medical cotton.)
Decoration video link
https://drive.google.com/file/d/15RMwRSl6w8NKalST4jbqquD2wcPoY8Jt/view?usp=drivesdkkashyap.ravindra2@gmail.com
Ketan Ramesh Purandare,
Virar West, Maharashtra
As a part of Ganpati Decoration we Created Raigad Fort at our home. By creating this fort it remembers us of our Chhatrapati Shivaji Maharaj ketanpurandare25@gmail.com