
बहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन
या गणपतीला मागील ४० वर्षांची परंपरा असून मराठी मंडळातर्फे मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने आपल्या गणपती बाप्पांसाठी शिर्डीमधील साईबाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली

गणेशोत्सवात ‘अनसूया कक्षा’चा महिलांना लाभ
लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गोकुळ अष्टमीला शिशु स्तनपानासाठी अनसूया कक्ष सुरू करण्यात आला.

फ्रान्समध्ये असा साजरा झाला गणेशोत्सव
आपली संस्कृती परदेशातही जपता यावी यासाठी येथील मराठी बांधव एकत्र येत हे उत्सव साजरे करतात.

गणेशोत्सवातून समाज प्रबोधनाचा वसा
यंदा थर्माकोल तसेच प्लास्टिकबंदीमुळे सजावटीला काही अंशी र्निबध आल्याने बाप्पाप्रेमींचा हिरमोड झाला.

लाखोंची उलाढाल.. तरीही कारागिरांची चणचण
ढोलकी या वाद्याला गणेशोत्सवात सर्वात जास्त म्हणजे ८० टक्के मागणी असते. तर पखवाजाला ५० टक्के मागणी असते.

गणेशोत्सवात वाहतूक नियमांचे प्रबोधन
नियमांचे पालन वाहनचालकांसह सर्वानी करावे यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

डीजेच्या बंदीमुळे बॅन्जोला मागणी!
न्यायालयाने डी.जे.च्या वापरावर सणासुदीत बंदी आणल्याने खेडय़ापाडय़ांतील बॅन्जो पार्टीना मागणी वाढली आहे.

BLOG: चहाच्या टपरीवर कटिंग पिण्यासाठी आलेला बाप्पा नास्तिकाला भेटतो तेव्हा…
चहाचे पैसे तुलाच द्यावे लागतील माझ्याकडे आशीर्वाद सोडून काही नाहीय द्यायला. कारण...

‘पर्यावरणरक्षक’ कुटुंबांसाठी गणेशोत्सव स्पर्धा
पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

आनंदाच्या क्षणांचे ‘सेलिब्रेशन’!
कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ‘श्री गणेशा’ला वंदन करून केली जाते. म्हणून एखादे चांगले कार्य करताना त्याचा ‘श्री गणेशा’ केला,

घरगुती गणपतीच्या सजावटीत कलेचा अनोखा आविष्कार
सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक कलावंत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवत कल्पक देखावे, चलचित्र साकारून सामाजिक संदेश देत असतात.

मंडपातील जागरणासाठी तरुणांना ‘वायफाय’चा डोस!
एकीकडे इंटरनेटची सुविधा देत या तरुणांना वाचनाचीही गोडी लागावी यासाठी दहा दिवस मंडळाच्या आवारात मोफत पुस्तकांचे दालन उभे केले आहे.

गणेशोत्सवातील देखाव्यांतून पर्यावरण संवर्धनाची हाक
मुंबई, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते.

‘लालबागचा राजा’ परिसरात चार दिवसात १३५ मोबाइल लंपास
सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असूनही चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे

खडू, पाटी, पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती
वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेतील जूचंद्र हे गाव कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते.

जाणून घ्या दगडूशेठ हलवाई गणपतीची गोष्ट
एका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेल्या या गणेशाचे रुप कसे बदलत गेले आणि त्याला कसे महत्त्व प्राप्त होत गेले याविषयी...

प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणेश आराधनेविषयीच्या शंका करा दूर
त्सव साजरा करत असताना आपल्या मनात नकळत अनेक विचार येऊन जातात. आपण करत असलेल्या या विचारांमागे कितपत तथ्य असते. गणपतीची आराधना नेमकी कशी करावी अशा काही प्रश्नांची उत्तरे...

…जाणून घ्या गौरी आवाहनाची वेळ आणि परंपरा
माहेरवाशीणीचे लाड करण्याची पद्धत राज्यभरात वेगवेगळ्या तेऱ्हेने साजरी होते

पुण्यात पाणीपुरीच्या पुरीतून साकारला १० फूटी बाप्पा
तब्बल १० हजार पुऱ्या, अमेरीकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन ही १० फूटी बाप्पाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

बाप्पावरचे अनोखे प्रेम; १५० गणपतींनी सजवले घर
यातील खास मूर्ती म्हणजे ९ प्रकारच्या डाळींपासून तयार करण्यात आलेली मूर्ती. तसेच १ इंचाची सर्वात लहान मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.