News Flash

मानाचा १२३ वर्षांचा ऐतिहासिक श्री बाराभाई गणपती

प्रत्येक गावाप्रमाणेच अकोला शहराचेही धार्मिक व ऐतिहासिक वैशिष्टय़ आहे.

कलेसाठी ताकद मिळू दे…

दगडूशेठ गणपती हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. कोणत्याही दिशेनं पाहिलं, तरी मूर्ती आपल्याकडेच पाहत आहे अशी अनुभूती दगडूशेठचं दर्शन घेताना भक्तांना येते.

औंधमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली पडून तरुणाचा मृत्यू

गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औंध येथील डीपी रस्त्यावर रविवारी रात्री घडली.

अष्टविनायक सहावा गणपतीः लेण्याद्रीचा गिरीजात्मज

अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे.

देखावे बघण्याची लगबग मध्यरात्रीपर्यंत!

रिमझिम पावसाची सर अंगावर झेलत विविध गणेश मंडळांचे देखावे पाहताना गणेशभक्तांनी रविवारच्या सुटीचा आनंद लुटला.

कार्यकर्त्यांना लागले गणेश विसर्जनाचे वेध –

जोरदार पावसाने झोडपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवातील सात दिवसांनंतर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना आता विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत.

देखावे पाहण्यामध्ये सरली शनिवारची रात्र –

हुतात्मा बाबू गेनू मंडळाने साकारलेले काश्मीरमधील दाल लेक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने साकारलेल्या चामुंडेश्वरी मंदिराच्या प्रतिकृतीची विद्युत रोषणाई पाहताना आणि मत्स्यकन्या लेण्यामध्ये झोपाळ्यावर विराजमान झालेल्या अखिल मंडई मंडळाच्या

शहरात गणेशोत्सवानिमित्त पीएमपीची रात्र सेवा सुरू

पुणे व पिंपरी महापालिका हद्दीतील सर्व बस स्थानकांमधून पीएमपीतर्फे गणेशोत्सवासाठी रात्र सेवा सुरू करण्यात आली असून बुधवार (१८ सप्टेंबर) पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.

कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाने दिली धार्मिक सलोख्याची परंपरा

धार्मिक कट्टरतेने दिवसेंदिवस सर्वत्र समाज विभक्त होत असताना येथील कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाने मात्र धार्मिक सलोख्याची परंपरा तयार केली आहे. शहरातील सात मशिदींमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची पंरपरा गेल्या शतकभरापासून अव्याहतपणे सुरू

उत्सवावर पुढील दोन दिवसही वादळी पावसाची छाया? – गणपतीत आतापर्यंत ११२ मिमी पाऊस

गणपतीच्या गेल्या पाच दिवसांत पावसाने ११० मिलिमीटरचा आकडा ओलांडला असून, पुढील दोन-तीन दिवसही दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंधांनी शोधला रोजगार!

अद्वैत परिवार (अपंग-अव्यंग समन्वय) यांच्यातर्फे हत्ती गणपती मंडळाच्या सहकार्याने गणेशोत्सवाचे दहा दिवस खास अंधांसाठी स्वयंपाक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

गणपतीच्या सजावटीसाठी ४७ हजार बिस्किट पुडे

वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांचे तब्बल ४७ हजार पुडे आणि आंब्याच्या स्वादाच्या साडेसहा हजार गोळ्या वापरून ग्राहक पेठेतर्फे ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

अष्टविनायक पाचवा गणपतीः ओझरचा विघ्नहर

अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे.

सलग साठ वर्ष..

घरातला एकमेव शालू घेऊन खटावकर मंडपात आले. शालू फाडून तो मूर्तीला नेसवण्यात आला आणि मग खटावकरांच्या मनाप्रमाणे साकारला; पण तो शालू होता त्यांच्या पत्नीचा आणि तोही लग्नातला...

आर्थिक मंदीच्या गणेशोत्सवावर पावसाचेही पाणी

विघ्नहर्त्यां गणरायाच्या उत्सवावर आर्थिक मंदीचे सावट असतानाच सलग चार दिवसांच्या जोरदार पावसानेही उत्साहावर पाणी पडले आहे.

अष्टविनायक चौथा गणपतीः रांजणगाव महागणपती

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे.

वारसा समर्थपणे सांभाळताना..

संगीताचं वय तेव्हा तीस-बत्तीस इतकचं असेल. कलेच्या प्रांतात मोठा लौकिक असलेले त्यांचे वडील शंकरराव ऊर्फ नाना पालकर यांचं वय झालं होतं. दर गणेशोत्सवात अखिल मंडई मंडळाची श्री शारदा-गजाननाची मूर्ती

बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांना देखाव्याद्वारे आशेचा किरण

हरवलेल्या नातेवाइकांशी भेट घालून देण्याचा लहानसा पण मोलाचा प्रयत्न विजय टॉकीजसमोरील ‘श्री गजानन मंडळा’ने आपल्या देखाव्याद्वारे केला आहे. सजावटीवर खर्च न करता या मंडळाने ‘तेरा बच्चा, मेरा बच्चा’ या

येरवडा कारागृहात कैद्यांकडून गणेशाची प्राणप्रतिष्ठा व आरास

घरात, सोसायटय़ांमध्ये तसेच सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा होत असताना आता कैदीसुद्धा मागे नाहीत. येरवडा कारागृहातील चार बराकींमध्ये कैद्यांनी कैद्यांनी स्वत: वर्गणी गोळा करून दहा दिवसांसाठी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे,

अष्टविनायकमधील तिसरा गणपतीः सिद्धटेक सिद्धिविनायक

सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.

सोसायटय़ांचा गणेशोत्सवही दिमाखात!

एकत्र येणे, आपली कला, विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे यांसारखे सार्वजनिक गणेशोत्सवामागचे हेतू सध्या पुण्यातील सोसायटय़ांच्या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळत आहेत.

आखाती देशांमध्ये घरगुती गणेश सजावट स्पर्धा

स्पर्धेचा मूळ उद्देश आखातीकरांची कला जगासमोर यावी, त्याचबरोबर आखातात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाची माहिती संपूर्ण जगाला कळावी, हाच आहे.

सिद्धटेक येथे उत्साहात गणेशजन्म सोहळा

कर्जत तालुक्यातील (नगर) सिद्धटेक हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. देशात सर्वत्र गणरायाचे आगमन होताना सिद्धटेक येथे गणेशचतुर्थीला गणेशजन्म साजरा करण्यात येतो. या प्रथेप्रमाणे आज दुपारी दोन वाजता गणेशजन्माचा सोहळा

अष्टविनायक दुसरा गणपतीः थेऊर चिंतामणी

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे.

Just Now!
X