News Flash

‘अॅप’ले आरोग्य : १० डेली एक्सरसाइज

दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यायामासंदर्भात माहिती देणारे हे अॅप खूपच उपयुक्त आहे.

| July 4, 2015 01:03 am

दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यायामासंदर्भात माहिती देणारे हे अॅप खूपच उपयुक्त आहे. या अॅपमध्ये दररोज करता येण्याजोग्या १० व्यायामाच्या प्रकारांची माहिती सचित्र देण्यात आली आहे. कुठल्याही व्यायाम करण्याच्या साधनाशिवाय हे व्यायाम करता येऊ शकतात. व्यायाम करताना घ्यावयाची काळजी कोणती, याबाबतही येथे माहिती मिळेल. अँड्रॉइड असलेल्या मोबाइलवर हे अॅप वापरता येऊ शकते. गुगल स्टोअरवर हे अॅप मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2015 1:03 am

Web Title: apps to help about health and fitness
टॅग : Fitness,Health It
Next Stories
1 मनोमनी : मानसिक की शारीरिक आजार?
2 मागोवा मधुमेहाचा : साखर कमी झाली तर..
3 सावधान! ‘ते’ अशुद्ध आहे!!
Just Now!
X