24 September 2020

News Flash

‘अॅप’ले आरोग्य : डेली योगा

भारतीय आरोग्यशास्त्रात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नियमीत योगासने केल्याने अनेक आजारांवर मात करता येते.

| June 13, 2015 02:52 am

भारतीय आरोग्यशास्त्रात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नियमीत योगासने केल्याने अनेक आजारांवर मात करता येते. शरीर सुदृढ ठेवण्यासाठीही योगासने महत्त्वाची असतात. योगाचे हेच महत्त्व पटवून देण्यासाठी ‘डेली योगा’ हे अॅप मदत करते. या अॅपमध्ये योगाचे महत्त्व आणि त्याचे विविध प्रकार यांची विस्तृत माहिती आहे. विविध योगासने सचित्र देण्यात आली आहे. कोणती आसने किती अवधीत करायची आणि कशी करायची याबाबत माहिती आहे. अँड्रॉइड आणि अॅपलवर हे अॅप मोफत मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 2:52 am

Web Title: daily yoga for fitness
Next Stories
1 ऐकू कमी येतं?
2 महिलांचे मानसिक विकार!
3 मधुमेह नि इन्श्युलीन!
Just Now!
X