07 April 2020

News Flash

महापालिका तक्रार निवारण कक्ष

लीकडेच वाहतूक पोलिसांनी एक नवी हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा क्रमांक आहे

सर्वसाधारण नागरी सेवांसंदर्भात काही तक्रारी असल्यास कोणत्या हेल्पलाइनवर संपर्क साधायचा ते आपल्याला माहीत नसते. म्हणूनच ही माहिती. विविध तक्रारींसाठी मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत –

पाणीपुरवठा – शहर विभाग – २३६७८१०९,

पूर्व उपनगरे – २५१५३२५८, पश्चिम उपनगरे – २६१८४१७३.

कचरा – शहर विभाग – २४९३५६८६, पूर्व उपनगरे – २५११३५०९, २५११३५१०, पश्चिम उपनगरे – २६१८२२५१, २६१८२२५६

सांडपाणी – शहर विभाग – २३७१७२६१, २३७१८६६३. पूर्व उपनगरे – २५२२०३९०, पश्चिम उपनगरे – २६३६८६५०, २६३६८६५४.

रस्त्यांवरील खड्डय़ांसंबंधात तक्रारी – १९१६, १२९२, १२९३, २२६९१२९२, २२६९१२९३.

कुत्रे नियंत्रण कक्ष – शहर – २३०८५११८, पूर्व उपनगरे – २५६१८०००, पश्चिम उपनगरे – २६८२१२६९.

अतिक्रमणविषयक तक्रारी – शहर विभाग – २४१६१६१४, पूर्व उपनगरे – २५२९९९८३, पश्चिम उपनगरे – २६८२१२६९.

हवेतील प्रदूषणासंबंधातील तक्रारींसाठी – शहर विभाग – २४९३५६८८ – विस्तारित – ३२०२, पश्चिम उपनगरे-२६४९८३०८,२६४९७४८३, २६४९८३०८.

वाहतूक

अलीकडेच वाहतूक पोलिसांनी एक नवी हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा क्रमांक आहे – ८४५४९९९९९९. या क्रमांकावर दूरध्वनी करता येतो, किंवा एस.एम.एस. करता येतो, किंवा ‘व्हॉटस् अ‍ॅप’वरूनही संपर्क साधता येतो. वाहतूक कोंडी, मार्गात बदल, पर्यायी उपलब्ध मार्ग, पार्किंग सुविधा, वाहतूक नियम मोडल्याबद्दल उचलून नेण्यात आलेल्या वाहनांविषयीची माहिती, गंतव्य स्थानी जाण्यासाठी जवळचा व कमी त्रासाचा मार्ग वगैरे विषयीची माहिती या हेल्पलाइनवरून आपल्याला मिळू शकते.

नवी मुंबईतील वाहतुकीसंबंधित अशाच सर्व माहितीसाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ७७३८३९३८३९.

ठाणे वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनचे क्रमांक आहेत – ०२२ २५४०१०५६, ०२२ २५४२४९३६, ०२२ २५४४३५३५.

कल्याण वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२५१ २३१४०११.

 

-शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2016 1:11 am

Web Title: helpline 2
Next Stories
1 अपघातसमयी मदतीसाठी..
2 अपघातसमयी मदतीसाठी
3 आपत्कालीन हेल्पलाइन्स
Just Now!
X