News Flash

दिल्लीसमोर सातत्य राखण्याचे लक्ष्य

गतवर्षीच्या आयपीएल हंगामापासून सुरू असलेली पराभवाची मालिका किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खंडित करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ शनिवारी सनरायझर्स हैदराबादशी सामना करणार आहे.

| April 18, 2015 08:01 am

गतवर्षीच्या आयपीएल हंगामापासून सुरू असलेली पराभवाची मालिका किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खंडित करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ शनिवारी सनरायझर्स हैदराबादशी सामना करणार आहे. या लढतीत विजयाची घडी कायम राखण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवूनच दिल्लीचा संघ मैदानात उतरेल.
युवराज सिंग यालाही सूर गवसल्याने दिल्लीला मोठी धावसंख्या उभारणे सहज शक्य आहे. त्याच्या मदतीला मयांक अगरवाल आहेच. इम्रान ताहिर हा दिल्लीचा हुकमी एक्का आहे.  हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन हे चांगल्या फॉर्मात आहेत. लोकेश राहुल यानेही आपली छाप सोडली आहे. त्यामुळे सामन्यात संघर्ष दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 8:01 am

Web Title: dd vs srh 2
टॅग : Ipl,Ipl 8
Next Stories
1 राजस्थानच्या विजयात मुंबईकर चमकले
2 मुंबईपुढे चेन्नई एक्सप्रेसचा अडथळा
3 विजयात सातत्य राखण्यासाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक
Just Now!
X