06 July 2020

News Flash

पावसाचा खेळ..

धुवांधार पावसामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना रद्द करण्यात आला.

| April 27, 2015 04:36 am

धुवांधार पावसामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातला सामना रद्द करण्यात आला.  शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला तसेच रविवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिला. पंचांनी मैदानाची वारंवार पाहणी केली. दोन तासानंतर पाऊस थांबला. मात्र मैदान निसरडे होते. चाहत्यांसाठी ५ षटकांचा सामना खेळवण्याची शक्यता होती. मात्र पावसामुळे मैदान निसरडे असल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2015 4:36 am

Web Title: ipl 8 rr back on top after rain washes out eden contest
Next Stories
1 आता प्रत्येक विजय मोलाचा!
2 मुंबईला गवसला विजयाचा ‘सूर्य’
3 चेन्नईकडून पंजाबचा धुव्वा
Just Now!
X