01 October 2020

News Flash

कोहलीची कमाल, बंगळुरू विजयी

विराट कोहलीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्सवर २४ धावांनी विजय मिळवला. धुवांधार पावसामुळे हा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात

| May 20, 2013 02:59 am

विराट कोहलीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्सवर २४ धावांनी विजय मिळवला. धुवांधार पावसामुळे हा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आला. बंगळुरूने ८ षटकांत तब्बल १०६ धावा फटकावल्या. कोहलीने २९ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. ख्रिस गेलने १३ चेंडूंत ४ षटकारांच्या साह्य़ाने २८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नईला ८२ धावांचीच मजल मारता आली. त्यांनी ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्या. मुरली विजयने सर्वाधिक ३२ धावा केल्या. झहीर खान अवघ्या १७ धावांत ४ बळी टिपले.

 ‘सिर्फ देखनेका नही’.. आयपीएलचा धमाका सुरू होण्याआधीच जाहिरातींमुळे घराघरांत पोहोचलेले हे शब्द जसेच्या तसे उचलून, सामन्यांची अचूक भाकिते वर्तविणाऱ्या ऑनलाईन सट्टेबाजीला आयपीएलच्या सामन्यांसोबत बहर येत गेल्याचे माहिती महाजालावरील असंख्य ‘बेटिंग टिप्स’ साईटसवरून दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2013 2:59 am

Web Title: royal challengers bangalore won
टॅग Ipl,Sports
Next Stories
1 सिर्फ देखनेका नहीं, पैसा भी कमानेका..
2 स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी तिघांना औरंगाबादमध्ये अटक
3 मनीषच्या अटकेनंतर विदर्भातील क्रिकेट व सट्टा वर्तुळ हादरले
Just Now!
X