24 May 2018

News Flash

IPL 2018 – एलिमनेटर सामन्यावर पावसाचं सावट! पावसाने व्यत्यय आणल्यास कोणाला होणार फायदा?

रात्री १० वाजता कोलकात्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Video : आधी विराट, मग धोनी; वाह रशिद! तेरे गुगली का जवाब नहीं…

रशिदने त्याच्या गोलंदाजीने आणि विशेषत: गुगली चेंडूने फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे.

IPL 2018 – युसूफ पठाणचा कॅच पकडताना ब्राव्होची तारेवर कसरत, हा भन्नाट व्हिडीओ एकदा पहाच

चेन्नईकडून ब्राव्होला गोलंदाजीत सर्वाधिक बळी

VIDEO: हैदराबादचा पराभव केल्यानंतर ब्राव्होचा धोनीसमोर भन्नाट डान्स

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या आतापर्यंतच्या रुबाबाला साजेसा खेळ दाखवत सातव्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे

IPL 2018 – जे धोनी आणि उथप्पाला जमलं नाही, ते ऋषभ पंतने करून दाखवलं…

आजपर्यंत एकही विजेतेपद न जिंकलेल्या दिल्लीच्या यष्टिरक्षक ऋषभ पंतने एक असा कारनामा केला आहे, जो धोनी किंवा उथप्पालाही शक्य झालेला नाही.

CSK च्या फायनलमधील कामगिरीच्या प्रश्नावर एमएस धोनीने शांतपणे दिले ‘हे’ उत्तर

भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डुप्लेसिसने लाँग ऑनला षटकार खेचला आणि वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जची एक भावनात्मक बाजू पाहायला मिळाली.

मुंबईकर शार्दुल ठाकूर ठरला चेन्नईच्या विजयाचा हीरो

ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये १४० अत्यंत माफक लक्ष्य आहे. पण इतक्या कमी धावसंख्येचा पाठलाग करतानाही चेन्नई सुपर किंग्जला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला.

IPL 2018 कोलकात्यासमोर राजस्थानची सत्त्वपरीक्षा

कोलकातापुढे त्यांचे विजयी अभियान कायम राखत अंतिम तिघात पोहोचण्याचे आव्हान राहणार आहे.

आखाती देश – युरोपात बीसीसीआय करणार आयपीएलचा प्रसार

राजीव शुक्लांनी दिलेली माहिती

IPL 2018 – ‘संघाबाहेर राहण्याचा निर्णय माझा नव्हता’; गंभीरचा गौप्यस्फोट

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गंभीरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यानंतर दिल्लीच्या संघाकडून एकही सामना त्याने खेळला नाही.

धोनीमुळे वडिलांच्या निधनाचं दुःख विसरु शकलो, धोनीचे आभार मानताना एन्गिडी झाला भावुक

पंजाबविरुद्धच्या सामन्यात एन्गिडीचा भेदक मारा

IPL 2018: प्ले-ऑफच्या सामन्यांआधी धोनीने ठेवली पुणेकर कर्मचाऱ्यांची आठवण, भेटवस्तु देत केला अलविदा

चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या छोटेखानी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

IPL 2018 – ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच रोहितला ‘हे’ जमलं नाही!

यंदाच्या 'आयपीएल'मध्ये एक अशी गोष्ट घडली, जी गेल्या ९ हंगामात रोहितला शक्य झाली होती. मात्र, या हंगामात त्याला ती जमली नाही.

IPL 2018 – … म्हणून मुंबई ‘आऊट’ झाल्याने प्रीती झिंटाला झाला आनंद

मुंबई इंडियन्स बाद झाल्याचा आनंद नक्की प्रीती झिंटाला का झाला होता? हे तिने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

IPL 2018 हैदराबाद-चेन्नई सामना रद्द झाल्यास ‘या’ संघाला मिळणार थेट फायनलचे तिकीट

साखळी फेरीत दोनही सामन्यात चेन्नईने हैदराबादला पराभूत केले होते.

लिलावाच्यावेळी अंबानींना ‘हा’ चुकीचा सल्ला मिळाला अन्यथा आज मुंबई….

आयपीएलच्या ११ व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आयपीएलमधल्या बलाढय संघात गणना होणाऱ्या मुंबई इंडियन्सचे आव्हान प्लेऑफआधी साखळी फेरीतच संपुष्टात आले.

आज हैदराबाद-चेन्नई महामुकाबला!

आयपीएल गुणतालिकेत हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही माजी विजेत्यांच्या खात्यावर प्रत्येकी १८ गुण जमा आहेत

IPL 2018: धोनीमुळे माझी फलंदाजी बहरली – शेन वॉटसन

अखेरच्या सामन्यात चेन्नईची पंजाबवर मात

IPL 2018 – या ४ खेळाडूंचं मुंबई इंडियन्समधलं भवितव्य धोक्यात??

मुंबई प्ले-ऑफच्या शर्यतीमधून बाहेर