09 March 2021

News Flash

रोहित शर्माच्या पाठीवर सचिनची कौतुकाची थाप

टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्त्व सांभाळण्यास तयार असल्याचे मत माजी क्रिकेटवीर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

आयपीएल जेतेपदानंतर मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर जल्लोष

चाहत्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवा, जो पाठिंबा दिला त्यामुळेच आम्ही हे जेतेपद पटकावू शकलो,’’ असे म्हणत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल विजेतेपद मुंबईकरांना समर्पित केले.

कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच यशाची गुरुकिल्ली – सचिन तेंडुलकर

कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच मुंबई इंडियन्सच्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत संघाचा मार्गदर्शक आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

मुंबई इंडियन्सची विजेतेपदाला गवसणी!

सुरुवात कशीही झाली तरी मोक्याच्या क्षणी जो बाजी मारतो, त्यालाच सिकंदर म्हणतात आणि हेच मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये दाखवून दिले.

…म्हणून मुंबई इंडियन्सने बाजी मारली

आयपीएलच्या आठव्या मोसमात अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला ४१ धावांनी धूळ चारत मुंबई इंडियन्सने कोलकाताच्या ईडनगार्डन्सवर दुसऱयांदा विजेतेपदाचा जल्लोष साजरा केला.

आज महामुकाबला

दिमाखदार सुरुवातीनंतर घसरण होत पुन्हा विजयपथावर परतलेला चेन्नई सुपर किंग्स आणि पराभवाच्या पंचकाने स्पर्धेतले आव्हान धोक्यात आलेले असताना जिद्दीने खेळ करत विजयाची सवय बाणवून घेत अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई

रांचीवर चेन्नईचे राज्य!

मायभूमीत चाहत्यांचा जल्लोषी पाठिंबा काय किमया करू शकतो, याचा प्रत्यय महेंद्रसिंग धोनीने दिला. क्वॉलिफायर एकच्या लढतीत मुंबई इंडियन्सकडून पराभूत झालेल्या चेन्नईने धोनीच्या जन्मगावी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर तीन विकेट्सने विजय

कर्णधारांची कसोटी!

देशाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देणारा, शांतचित्ताने आपले काम करणारा एक कर्णधार तर दुसरा आक्रमकपणे ‘अरे ला, कारे’ म्हणून जवाब देणारा.

नाशिकच्या शिवाजी स्टेडियममध्येही आयपीएल अंतिम सामन्याचा थरार

कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रविवारी होणाऱ्या आयपीएल २०-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर अनुभवण्याची संधी नाशिककरांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या योजनेंतर्गत मिळणार आहे.

बंगळुरूची दमदार भरारी

धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सचे फलंदाज ढेपाळतात, याचाच प्रत्यय पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पुन्हा पाहावयास मिळाला.

पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट केल्याने धोनीला दंड

संघसहकारी ड्वेन स्मिथला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याप्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाराजी प्रकट केली होती.

कोहलीला स्पष्टीकरण देण्याची नोटीस

आयपीएल सामन्यादरम्यान अभिनेत्री प्रेयसी अनुष्का शर्माशी संवाद साधल्याप्रकरणी विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

‘कोहलीसाठी कठोर प्रशिक्षकाची गरज’

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या उग्र वागण्यावर नियंत्रण ठेवता येईल असा कठोर प्रशिक्षक बीसीसीआयने नियुक्त करावा असे मत माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले.

डी’व्हिलियर्सकडून सामनावीराचा पुरस्कार मनदीप सिंगला भेट

रॉलय चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार खेळाडू एबी डीव्हिलियर्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला मिळालेला सामनावीराचा किताब आपला संघसहकारी मनदीप सिंग या युवा क्रिकेटपटूला देऊ केला

मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत

एकापेक्षा एक दिग्गज मागदर्शकांचा मोठा ताफा असलेल्या मुंबई इंडियन्सने रडत-खडत खेळत साखळीच्या अखेरच्या सामन्यात बाद फेरीचा टप्पा गाठला.

दोषी विराट कोहलीला फक्त समज

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी नियमाचा भंग केल्याप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली दोषी आढळला होता.

आज काही तुफानी करू या!

कर्णधार शेन वॉटसन व अजिंक्य रहाणे यांचा झंझावात तर ख्रिस गेल व विराट कोहली यांची तुफानी फलंदाजी यामध्ये श्रेष्ठ कोण ठरते,

बांगलादेश दौरा माझ्यासाठी नवी सुरूवात- हरभजन सिंग

खराब कामगिरीमुळे डच्चू देण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघातील समावेशासाठी मेहनत घेत असलेल्या हरभजन सिंगची अखेर बांगलादेश दौऱयातील कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली.

मॅच विनर: ‘भज्जी’ तुस्सी छा गये

यस.. 'भज्जी टर्न द गेम'... पंजाब सुपूत्र हरभजन सिंगने मोक्याच्या क्षणी पाठोपाठ घेतलेली रैना आणि धोनीची विकेट सामन्याचा टर्निंग पॉईंट होता.

पंचांच्या निर्णयावर टीका केल्याने धोनीला आर्थिक दंड

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान, पंचाच्या निर्णयावर जाहिररित्या टीका केल्याबद्दल कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दंड ठोठाविण्यात आला आहे.

आत लक्ष्य अंतिम फेरी

साखळी फेरीचा अडथळा पार केल्यावर आता स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. आतापर्यंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ‘क्वालिफायर-१’मध्ये धडक मारली

…या तीन कारणांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यंदा विजेतेपदाची संधी

आयपीएलच्या धर्तीवर मंगळवारपासून क्वालिफायर लढतींची सुरूवात होणार आहे. ट्वेन्टी-२० प्रकारात हवे असलेल्या विस्फोटक आणि दबावाला लिलया पेलणाऱया खेळाडूंची फौज असूनही गेल्या आठ मोसमांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकदाही विजेतेपदाची

मुंबई दुसऱ्या स्थानावर

सनरायझर्स हैदराबादला त्यांच्याच मातील धूळ चारच मुंबई इंडियन्सने दिमाखात ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश केला आहे.

बंगळुरू ‘प्ले-ऑफ’मध्ये दाखल

पावसाच्या व्यत्ययामुळे विजय मिळवता आला नसला तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मात्र एका गुणाच्या आधारे ‘प्ले-ऑफ’मधली स्थान निश्चित केले आहे.

Just Now!
X