22 April 2018

News Flash

IPL 2018 – प्ले ऑफचे सामने पुण्याऐवजी लखनऊला हलवणार?, बीसीसीआयकडून चाचपणी सुरु

राजकोट, कोलकाता शहरही शर्यतीत, मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये.

डी’व्हिलियर्सची आतषबाजी!

बेंगळूरुचा दिल्लीवर दिमाखदार विजय

विराट कोहली आउट झाला ‘या’ अविश्वसनीय कॅचमुळे

'कॅचेस विन मॅचेस' अशी म्हण क्रिकेटमध्ये प्रचलित आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात चाहत्यांना अविस्मरणीय कॅच पाहायला मिळाली.

IPL 2018 DD Vs RCB Live Match Updates: दिल्लीचे बेंगळुरूला १७५ धावांचे आव्हान

जाणून घ्या मॅच संबंधीचे लाईव्ह अपडे्टस

IPL 2018 KKR Vs Kings XI Punjab: गेल, लोकेश राहुलच्या तडाख्याने कोलकाता भुईसपाट

ख्रिस गेलच्या वादळी खेळामुळे पंजाबचा दणदणीत विजय

बेंगळुरु-दिल्ली लढतीत कोहली-गंभीरची कसोटी

बेंगळुरु आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामन्यांपैकी प्रत्येकी एकेक विजय मिळवला आहे.

कोलकाता-पंजाब लढतीत विंडीजच्या फलंदाजांकडे लक्ष

कोलकाताची मदार प्रामुख्याने रसेल, नरिन आणि राणा यांच्यावर आहे.

अवघ्या ५१ चेंडूत शतकाला गवसणी घालणाऱ्या शेन वॅटसनचा ‘या’ क्लबमध्ये झाला समावेश

शेन वॅटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या बॅटची धार अद्यापही कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या या गुणवान खेळाडूने शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध आपल्या कामगिरीतून दाखवून दिले.

IPL 2018 : चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक

शेन वॉटसनची झुंजार शतकी खेळी

IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ६४ धावांनी विजय

जाणून घ्या सामन्याचे सगळे अपडेट्स

डिव्हिलियर्स माझ्यापेक्षा कांकणभर सरसच – विराट कोहली

कोहलीने, मी सर्व प्रकारच्या खेळात उत्तम फलंदाजी करु शकतो परंतू डिव्हिलियर्ससारखे फटके खेळू शकत नसल्याचे सांगितले.

माझी निवड करुन विरेंद्र सेहवागने IPL स्पर्धा वाचवली – ख्रिस गेल

गेलने गुरुवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून आपल्याला जगातील सर्वात धोकादायक फलंदाज का म्हटले जाते ते दाखवून दिले.

चेन्नई आणि राजस्थानचा विजयपथावर परतण्याचा निर्धार

आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या खात्यावर ४ गुण जमा आहेत

अखेरच्या क्षणाला प्रिती आणि वीरुने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे पंजाबला लागली ‘लॉटरी’

मागच्या दोन सामन्यात ख्रिस गेलने आपल्या बॅटचा जो तडाखा दाखवलाय तो पाहता यापुढच्या प्रत्येक सामन्यात पंजाबला सर्वाधिक अपेक्षा त्याच्याकडूनच असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

IPL 2018: मोहालीच्या मैदानात तळपली गेलची बॅट, झळकावलं मोसमातलं पहिलं शतक

ख्रिस गेलची बॅट आज मोहालीच्या मैदानात तळपली, ११ षटकार झळकावत गेलने मोसमातले पहिले शतक झळकावले

IPL 2018 – राजस्थानविरुद्ध सामन्यात धोनी यष्टीरक्षण करणार नाही? चेन्नईच्या चिंतेत भर

धोनीच्या अनुपस्थितीत एन. जगदीशन किंबा अंबाती रायडूला संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

गेलच्या वादळी खेळामुळे हैदराबाद विरुद्ध पंजाबचा संघ ठरला ‘KING’

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विजयाची हॅट्ट्रीक करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने रोखले. . सलामीवीर ख्रिस गेलच्या (१०४) तुफानी शतकाच्या बळावर पंजाबने हैदराबादवर १५ धावांनी विजय मिळवला.

चेन्नईच्या चाहत्यांची ‘टूरटूर’, पुण्यातला सामना पाहण्यासाठी संघाकडून व्हिजलपोडू एक्स्प्रेसची सोय

चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये तामिळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती.

IPL 2018 : दिनेश कार्तिकचा एकदम धोनी स्टाइल रन आऊट, अजिंक्य रहाणेही झाला आश्चर्यचकित

दिनेश कार्तिकने विकेटकीपिंग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेची घेतलेली विकेट सध्या चर्चेचा विषय असून व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

IPL 2018: ‘विराट आणि एबीडी म्हणजे क्रिकेटमधील फेडरर आणि नदाल’

आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत.

जगातल्या ‘या’ सर्वोत्तम क्रिकेटपटूने केले विराटचे कौतुक

दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भारताचा कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील त्याचा सहकारी विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

भरपूर धावा होऊनही विराट कोहली असमाधानीच

स्वत:च्या कामगिरीबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा कर्णधार विराट कोहली असमाधानीच आहे