Video : मलिंगाची उणीव मुंबई इंडियन्सला भासेल का??

खासगी कारण देऊन मलिंगाची स्पर्धेतून माघार

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात होते आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर यंदा मोठं आव्हान असणार आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने खासगी कारण देऊन स्पर्धेतून माघार घेतली आहे. मलिंगाच्या जागेवर मुंबईने जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान दिलंय. परंतू आतापर्यंत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मुंबईची कमतरता मुंबईला भासेल का?? त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मॅक्लेनघन, ट्रेंट बोल्ट, कुल्टर-नाईल, धवल कुलकर्णी हे गोलंदाज कशी कामगिरी करतील या प्रश्नांचा घेतलेला आढावा…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2020 lasith malinga will miss the entire season will mi suffer because of him psd

Next Story
IPL 2020 : युजवेंद्र चहलने सांगितलं RCB च्या खराब कामगिरीचं कारण…
ताज्या बातम्या