Video: IPL FINAL पाहा फक्त ५ मिनिटांत

मुंबईने दिल्लीवर मिळवला दणदणीत विजय

IPL 2020 FINAL: IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले.

पाहा संपूर्ण सामना केवळ ५ मिनिटांत…

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स – १५६ / ७

श्रेयस अय्यर- नाबाद ६५
ऋषभ पंत – ५६
ट्रेंट बोल्ट – ३०/३

मुंबई इंडियन्स – १५७ / ५

रोहित शर्मा – ६८
इशान किशन – नाबाद ३३
एनरिक नॉर्खिया – २५/२

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video ipl final highlights ipl 2020 mi vs dc mumbai indians beat delhi capitals to win fifth title rohit sharma vjb

ताज्या बातम्या