09 July 2020

News Flash

वॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस

वॉटसनच्या फटकेबाजीसमोर गोलंदाज हतबल

शतकवीर शेन वॉटसन

शेन वॉटसनने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर ८ गडी राखून अकराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं. हैदराबादने दिलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना वॉटसनने ५७ चेंडुंमध्ये वॉटसनने ११ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११७ धावांची खेळी केली. वॉटसनच्या या तुफानी खेळीवर क्रिकेटविश्वातील मान्यवर व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ट्विटरवर सर्वांनी वॉटसनच्या खेळीचं कौतुक करत, चेन्नईचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2018 1:32 am

Web Title: ipl 2018 final twitterati reacts to shane watson masterclass
टॅग Csk,IPL 2018
Next Stories
1 Age is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी
2 IPL 2018 – चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार ‘या’ विक्रमाची नोंद
3 IPL 2018 – छापा की काटा? नेमकी नाणेफेक कोणी जिंकली? हा अभुतपूर्व गोंधळ एकदा पाहाच…
Just Now!
X