20 February 2019

News Flash

कोण होणार आयपीएलचे किंग? सांगा तुमचं मत…

कोण जाणार फायनलमध्ये हैदराबाद की कोलकाता? कोण जिंकणार आयपीएल चेन्नई, हैदराबाद की कोलकाता? कोण गाजवणार मैदान...

संग्रहीत छायाचित्र

आयपीएल 11चा हंगाम संपायला अवघे दोन सामने शिल्लक आहेत. क्वालिफायर टूमध्ये कोलकाता व हैदराबाद एकमेकांना भिडणार असून यामधला विजेता संघ अंतिम सामन्यामध्ये चेन्नईशी खेळणार आहे. कोण जाणार फायनलमध्ये हैदराबाद की कोलकाता? कोण जिंकणार आयपीएल चेन्नई, हैदराबाद की कोलकाता? कोण गाजवणार मैदान… धोनी, कार्तिक, विल्यमसन की आणखी कोणी? काय वाटतं तुम्हाला? जरूर मांडा तुमचं मत आणि तुमचं मत देऊन झाल्यावर हे ही बघा इतर वाचकांचं मत काय आहे ते?

First Published on May 24, 2018 6:32 pm

Web Title: who will be the king in ipl give your opinion