आयपीएलचा तेरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. यंदा भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, बीसीसीआयने स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. २०१९ च्या हंगामात मुंबईने अंतिम सामन्यात चेन्नईवर एका धावेने मात करत विजेतेपद पटकावलं होतं. परंतू यंदा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ख्रिस लिन संघात येण्यामुळे मुंबईसमोरचं टेन्शन वाढलं आहे. ख्रिल लिन, रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक असे ३-३ चांगले सलामीवीर असताना सलामीच्या जोडीत कोणाला संधी द्यायची हा प्रश्न मुंबईसमोर निर्माण झाला आहे.
सध्याच्या घडीला मुंबईच्या संघ व्यवस्थापनासमोर ३ पर्याय उपलब्ध आहेत, या पर्यायांचा घेतलेला हा आढावा…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2020 5:26 pm