20 September 2020

News Flash

IPL 2020 : हे खेळाडू गाजवणार यंदाची स्पर्धा !

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदा आयपीएलचं आयोजन युएईत करण्यात आलं आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून शारजा, अबु धाबी आणि दुबई अशा तीन शहरांमध्ये हे सामने खेळवले जातील. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदा खेळाडूंना अनेक नियम आखून देण्यात आले आहेत. तसेच काही खेळाडूंनी घेतलेली माघार आणि Player Transfer Window अंतर्गत खेळाडूंची झालेली अदलाबदल या माध्यमातून अनेक खेळाडू या हंगामात नवीन संघाकडून खेळताना दिसतील. या पार्श्वभूमीवर आठही संघांची बलस्थान आणि त्या संघातील प्रमुख आकर्षण ठरु शकणाऱ्या खेळाडूंचा घेतलेला हा आढावा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 9:06 pm

Web Title: ipl 2020 important players to watch out for this season psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : रैनाची अनुपस्थिती ठरेल CSK साठी चिंतेचा विषय !
2 ‘मंकडिंग’वर मुरलीधरनने सुचवला भन्नाट उपाय, म्हणाला…
3 IPL 2020: “गेल्या वर्षी पॉन्टींग, गांगुली यांच्यामुळे…”
Just Now!
X