News Flash

Video : मलिंगाची उणीव मुंबई इंडियन्सला भासेल का??

खासगी कारण देऊन मलिंगाची स्पर्धेतून माघार

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात होते आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर यंदा मोठं आव्हान असणार आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने खासगी कारण देऊन स्पर्धेतून माघार घेतली आहे. मलिंगाच्या जागेवर मुंबईने जेम्स पॅटिन्सनला संघात स्थान दिलंय. परंतू आतापर्यंत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या मुंबईची कमतरता मुंबईला भासेल का?? त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मॅक्लेनघन, ट्रेंट बोल्ट, कुल्टर-नाईल, धवल कुलकर्णी हे गोलंदाज कशी कामगिरी करतील या प्रश्नांचा घेतलेला आढावा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 6:44 pm

Web Title: ipl 2020 lasith malinga will miss the entire season will mi suffer because of him psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: CSKने शेअर केला धोनीचा UAEमधला ‘फर्स्ट लूक’
2 नववी नापास, घरात पाचवीला पुजलेली गरिबी…IPL ने एका झटक्यात बदललं आयुष्य
3 IPL 2020: रैना माघार घेणार हे आधीच माहिती होतं? क्रिकेटपटूचं ट्विट व्हायरल
Just Now!
X