19 September 2020

News Flash

Video : युएईत फिरकीपटूंवर संघांची मदार, कोणाचं पारडं असेल जड??

१९ सप्टेंबरपासून IPL च्या तेराव्या हंगामाला सुरुवात

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. यंदा भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता स्पर्धेचं आयोजन युएईत करण्यात येणार आहे. युएईमधील खेळपट्ट्यांमुळे यंदा प्रत्येक संघाला विजयाची समान संधी आहे. यंदाच्या हंगामात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत प्रत्येक सामन्यात समीकरणं बदललेली पहायला मिळू शकतील. युएईत Spinner Friendly Wicket वर यंदा फिरकीपटूंकडून संघांना अनेक अपेक्षा असणार आहे. अशा परिस्थितीत कोणत्या संघाकडे सर्वात चांगले फिरकीपटू आहेत याचा घेतलेला हा आढावा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2020 4:23 pm

Web Title: ipl 2020 which team have strong spinner department know here psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : गोलंदाजांच्या यॉर्कर चॅलेंजमध्ये विराट कोहलीचं फूल टू धतिंग
2 आजही त्याच जोशात फिल्डींग करतो जॉन्टी ऱ्होड्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
3 IPL 2020 : संघ तेच, रणभूमी नवी
Just Now!
X