News Flash

अडीच महिन्यांपासून आश्रमशाळा निधीच्या प्रतीक्षेत

राज्यातील ११०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वहय़ा, पुस्तके, युनिफॉर्म, भाज्या, अंथरूण-पांघरूण आणि अन्य शैक्षणिक साहित्य

| August 24, 2015 12:12 pm

राज्यातील ११०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वहय़ा, पुस्तके, युनिफॉर्म, भाज्या, अंथरूण-पांघरूण आणि अन्य शैक्षणिक साहित्य यासाठी खर्चापोटी संबंधित संस्थांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी एक रुपयाही अनुदान पोहोचलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.प्रत्यक्षात आश्रमशाळांना खर्चासाठी ३० टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. मात्र अद्याप अनुदान वितरित केले नसल्याची तक्रार मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2015 12:12 pm

Web Title: asram school waiting for funding from two and a half months
Next Stories
1 शिक्षक मान्यतेच्या गोंधळाची झाडाझडती
2 कमी विद्यार्थीसंख्येच्या शाळा बंद
3 दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी सरकारला मुहूर्त सापडेना!
Just Now!
X