18 January 2021

News Flash

तेल आणि ऊर्जा क्षेत्र

तेल आणि ऊर्जा क्षेत्राची वाढ भविष्यातही झपाटय़ाने होणार असून या क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी आहेत. या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांची ओळख

| April 25, 2013 05:09 am

तेल आणि ऊर्जा क्षेत्राची वाढ भविष्यातही झपाटय़ाने होणार असून या क्षेत्रात उत्तम करिअरच्या
संधी आहेत. या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांची ओळख –
भारताच्या सकल घरेलू उत्पादनात (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) पेट्रोलियम उद्योगाचा वाटा १६ टक्के आहे. पेट्रोलियम उत्पादने वापरण्यात भारताचा क्रमांक जागतिक स्तरावर सातवा लागतो. या उद्योगाची वाढ भविष्यातही झपाटय़ाने होणार असून या क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी आहेत. या संधींचा लाभ घेता यावा, यासाठी पेट्रोलियम क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान प्राप्त करणं संयुक्तिक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीजने विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अशा प्रकारचे अभ्यासक्रम राबविणारी दक्षिण आशियातील ही एकमेव संस्था होय. या विषयातील स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीजने सुरू केले आहेत. अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालविणारी ही आपल्या देशातील एकमेव संस्था होय.
या विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. आतापावेतो उत्तीर्ण झालेल्या सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के उत्तम प्लेसमेंट मिळाले आहे. या संस्थेला लंडनच्या एनर्जी इन्स्टिटय़ूटची अधिस्वीकृती मिळाली आहे. संस्थेने आतापावेतो ३००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहेत.
तांत्रिक अभ्यासक्रम : युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँण्ड एनर्जी स्टडीजच्या कॉलेज ऑफ इंजिनीअिरगमध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन अप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअिरग वुइथ स्पेशलायझ्ड ऑप्शन इन अपस्ट्रीम, अर्हता १०वी आणि बारावी विज्ञान शाखेत ६० टक्के गुण तसेच बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण. बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन केमिकल इंजिनीअिरग वुइथ स्पेशलायझेशन इन रिफायिनग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन अप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअिरग वुइथ स्पेशलायझेशन इन गॅस स्ट्रीम. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन मटेरिअल सायन्स इंजिनीअिरग वुइथ स्पेशलायझेशन नॅनो- टेक्नॉलॉजी. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन ऑटोमेटिव्ह डिझायिनग इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोस्पेस इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन जिओसायन्स इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन जिओइन्फम्रेटिक्स इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इनएरोस्पेस इंजिनीअिरग वुइथ स्पेशलायझेशन इन एविऑनिक्स. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इंजिनीअिरग इन मेकॅट्रोनिस्क इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन पॉवर सिस्टिम इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स वुइथ स्पेशलायझेशन इन क्लाऊड कॉम्प्युटिंग अ‍ॅण्ड व्हिज्युअलायझेशन. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स. वुइथ स्पेशलायझेशन इन ओपन स्पेस अ‍ॅण्ड ओपन स्टॅन्डर्ड. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स वुइथ स्पेशलायझेशन मेनफ्रेम टेक्नॉलॉजी. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स वुइथ स्पेशलायझेशन इन टेलेकॉम इन्फम्रेटिक्स. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स वुइथ स्पेशलायझेशन इन रिटेल इन्फम्रेटिक्स. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स वुइथ स्पेशलायझेशन इन टेलीकॉम इन्फम्रेटिक्स. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स वुइथ स्पेशलायझेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर मॉनेजमेंट. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स वुइथ स्पेशलायझेशन इन बिझिनेस अ‍ॅनालिटिक्स अ‍ॅण्ड ऑप्टिमायझेशन. इन्फम्रेशन इंजिनीअिरग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फायर सेफ्टी इंजिनीअिरग.

यूपीईएस इंजिनीअिरग अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट : युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीजच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यूपीईएस इंजिनीअिरग अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवाडय़ात घेतली जाते. यंदा ही परीक्षा २५ मे रोजी होईल. पत्ता- यूपीईएस कॅम्पस, पोस्ट ऑफिस -बिधोली व्हाया, प्रेमनगर देहरादून-२४८००७, दूरध्वनी- ०१३५-२१०२५४९, फॅक्स २७७६०९०, ई मेल- enrollments@upes.ac.in, वेबसाइट – www.upes.in

टेक्नो-लीगल अभ्यासक्रम : युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज या संस्थेच्या वतीने टेक्नो-लीगल अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत-
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एनर्जी टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड एलएलबी ऑनर्स वुईथ स्पेशलायझेशन इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीयिरग अ‍ॅण्ड एलएलबी ऑनर्स वुईथ स्पेशलायझेशन इन सायबर लॉज या संस्थेच्या कॉलेज ऑफ लीगल स्टडीजमार्फत पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
बॅचलर ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड एलएलबी वुईथ स्पेशलायझेशन इन एनर्जी लॉज. ?? बॅचलर ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड एलएलबी वुईथ स्पेशलायझेशन इन कॉर्पोरेट लॉज.
दहावीमध्ये ५० टक्के गुण आणि बारावीतील कोणत्याही शाखेत ५० टक्केगुण. निवड- मुलाखत आणि ग्रुप डिस्कशन, यूपीईएस लॉ स्टॅडीज अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट. या परीक्षेचे महाराष्ट्रातील केंद्र मुंबई आहे. संस्थेच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स स्टडीजमार्फत पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन ऑइल अ‍ॅण्ड गॅस मार्केटिंग. बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन एविशन ऑपरेशन्स. बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट. बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन ऑटो मार्केटिंग, अर्हता- दहावीमध्ये ५० टक्के गुण आणि बारावीतील कोणत्याही शाखेत ५० टक्केगुण. निवड- मुलाखत आणि ग्रुप डिस्कशन
एरोनॉटिकल इंजिनीअिरग/ एरोस्पेस : हिंदुस्थान युनिव्हर्सटिीच्या अंतर्गत हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या स्कूल ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोनॉटिकल इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोस्पेस इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोनॉटिकल इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन ऑटोमोबाइल इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन बायोटेक्नॉलॉजी. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन केमिकल इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन मरिन इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल इंजिनीअिरग. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन पॉलिमर टेक्नॉलॉजी. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे. पत्ता- नंबर ४०, जीएसटी, रोड, सेंट थॉमस माऊंट, चेन्नई-६०००१६, दूरध्वनी-०४४-२२३४२१५५, फॅक्स-२२३४२१७० ई-मेल- info@hindustanuniv.ac.in वेबसाइट- www.hindustanuniv.ac.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2013 5:09 am

Web Title: career in oil and energy fields
टॅग Experience,Job,Ssc
Next Stories
1 बारावीनंतर थेट व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास
2 बारावीनंतर थेट व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास
3 अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जेदार पर्याय: एनआयटी
Just Now!
X