News Flash

एमसीएची प्रवेश परीक्षा २२ जून रोजी

विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ शिक्षण संस्थेतर्फे (आयडॉल) 'मास्टर इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन' (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा २२ जून रोजी घेण्यात येणार आहे.

| May 22, 2014 04:13 am

विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ शिक्षण संस्थेतर्फे (आयडॉल) ‘मास्टर इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन’ (एमसीए) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा २२ जून रोजी घेण्यात येणार आहे. २२ मे ते १२ जून या कालावधीत या परीक्षेसाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी www.mu.ac.in/idol  व www.idol.mahaonline.gov.in    या संकेतस्थळावर भेट द्यावी़

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:13 am

Web Title: mca entrance test on 22 june
टॅग : Mca
Next Stories
1 सीबीएसईचा निकाल ९९. ८९ टक्के
2 अल्पसंख्याकशाळांचे पेव
3 एलएलएमला ‘श्रेणी सुधार’ची मागणी
Just Now!
X