News Flash

महाविद्यालयांमध्येही पदवीदान समारंभ

मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ यंदापासून संलग्नित महाविद्यालयांमध्येही साजरा केला जाणार आहे.

| January 15, 2015 02:57 am

मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ यंदापासून संलग्नित महाविद्यालयांमध्येही साजरा केला जाणार आहे. २४ जानेवारीला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ विद्यानगरी संकुलात आयोजिण्यात आला आहे. त्याच दिवशी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्येही दीक्षांत कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदवी दिली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 2:57 am

Web Title: mu colleges to hold convocation functions on jan 24
Next Stories
1 ‘शासनाच्या मराठी भाषा धोरणाबाबत सर्वसामान्यांनीही सूचना नोंदवाव्यात’
2 श्रेयांक पद्धतीला प्राध्यापकांचा विरोध ?
3 शालेय शिक्षकांची शाळा!
Just Now!
X