नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी’ या संस्थेत अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांचे शिक्षण-
प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील ३० एनआयटी संस्थांची माहिती..
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी (एनआयटी ) या संस्था अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांमधील शिक्षण- प्रशिक्षण आणि संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. एनआयटी संस्थांमध्ये जेईई- मेन्स परीक्षेत संपादन केलेल्या गुणांवर आधारित प्रवेश मिळतो. एनआयटी संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, अगरताळा :
पिनकोड 799055 (त्रिपुरा), दूरध्वनी- 0381- 2346360, वेबसाइट- http://www.nitagartala.in, ई-मेल nitaedc@ gmail.com (फी : पहिले सत्र- 32 हजार रुपये, दुसरे सत्र- 24 हजार 500 रुपये, तिसरे सत्र- 21 हजार 700 रुपये, चौथे सत्र- 20 हजार 500 रुपये, पाचवे सत्र- 21 हजार 500 रुपये, सहावे सत्र- 20 हजार 500 रुपये, सातवे सत्र- 23 हजार 700 रुपये, आठवे सत्र- 23 हजार 500 रुपये, मेस- पहिले सत्र- 19 हजार रुपये, दुसऱ्या सत्रापासून प्रत्येक सत्राला 12 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 787 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 399
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, अलाहाबाद :
(उत्तर प्रदेश) दूरध्वनी- 0532-2545341, www. mnnit.ac.in, (फी- पहिले सत्र- 26 हजार 826 रुपये, दुसरे सत्र- 25 हजार रुपये, तिसरे सत्र- 24 हजार 726 रुपये, चौथे सत्र- 25 हजार रुपये, पाचवे सत्र- 25 हजार रुपये, सहावे सत्र- 25 हजार रुपये, सातवे सत्र- 25 हजार रुपये, आठवे सत्र- 25 हजार 500 रुपये). या एकूण प्रवेशजागा : 813, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 407 * नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, अरूणाचल
प्रदेश : पापूमपारे- 791111, अरुणाचल प्रदेश, दूरध्वनी-  0360-2284801, वेबसाइट- http://www.nitap.in, ई-nitarunachal@ gmail.com, (फी- पहिले सत्र- 23 हजार रुपये,उर्वरित सात सत्रांसाठी फी प्रत्येकी 19 हजार, मेस- पहिले सत्र- 4 हजार रुपये, दुसऱ्या सत्रापासून प्रत्येक सत्राला 2 हजार रुपये) या संस्थेत विविध शाखांमध्ये 90 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापकी 45 जागा अखिल भारतीय स्तरावरील आहेत.
* मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,
भोपाळ- 462051 (मध्यप्रदेश), दूरध्वनी- 0755- 4051000, वेबसाइट- http://www.manit.ac.in, ई-मेल info@manit.ac.in  (फी-प्रत्येक वर्षांला- 47 हजार रुपये, मेस- अ‍ॅडव्हान्स्ड प्रत्येक वर्षांला- 19 हजार रु.) या संस्थेत विविध शाखांमध्ये 937 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापकी 468 जागा अखिल भारतीय स्तरावरील आहेत.
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोझिकोड :
कालिकत, केरळ. दूरध्वनी- 0495 -2286100, वेबसाइट- http://www.nitc.ac.in, ई-मेल- director@nit.ac.in,
(फी- पहिले सत्र- 23 हजार रुपये, दुसरे, चौथे, सहावे आणि आठवे सत्र- 18 हजार 800 रुपये, तिसरे, पाचवे आणि सातवे सत्र- 20 हजार रुपये, मेस- प्रत्येक सत्राला 15 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 937 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 468.
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली :
ए- 1/294, सफदरजंग एन्क्लेव्ह, न्यू दिल्ली- 110016,
दूरध्वनी- 011-2619541, वेबसाइट http://www.nitdelhi.ac.in ई-मेल director_nitd@nitwa.ac.in (फी- पहिले सत्र- 35 हजार 250 रुपये, दुसऱ्या सत्रापासून 27 हजार 500 रुपये,
वसतिगृह फी- प्रत्येक सत्राला- 10 हजार रुपये. एकूण प्रवेश जागा : 90, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, दुर्गापूर : पश्चिम बंगाल)
दूरध्वनी- 0343- 2755403, वेबसाइट www.
nitdgp.ac.in , ई-मेल- director@admin.nitdgp.ac.in (फी- पहिले सत्र- 31 हजार रुपये, दुसरे, चौथे आणि सहावे सत्र- 24 हजार 100 रुपये, तिसरे, पाचवे आणि सातवे सत्र- 25 हजार 534 रुपये, आठवे सत्र- 24 हजार 300 रुपये, मेस- दर महिन्याला अंदाजे 2 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 800, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 400.
*  नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा : दूरध्वनी-
0832- 24200, वेबसाइट- http://www.nitgoa.ac.in,, ई- मेल- director.nitgoa@gmail.com,, (फी- पहिले सत्र- 25 हजार रुपये, दुसरे सत्र- 21 हजार 500 रुपये, तिसरे आणि पाचवे सत्र- 21 हजार 700 रुपये, चौथे आणि  सहावे सत्र- 17 हजार 500 रुपये, वसतिगृह आणि मेस- पहिले सत्र- 22 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 90, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.
*  नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, हिमाचल प्रदेश :
दूरध्वनी- 01972- 222308, वेबसाइट६६६. http://www.nith.ac.in, ई-मेल- director@nith.ac.in, (फी- पहिले सत्र- 33 हजार रुपये, दुसरे, चौथे आणि सहावे सत्र- 25 हजार 850 रुपये आणि तिसरे, पाचवे आणि सातवे
सत्र- 27 हजार 150 रुपये. आठवे सत्र- 23 हजार 500 रुपये, मेस- पहिले सत्र- 14 हजार रुपये) एकूण प्रवेश
जागा : 508, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 254.
* मालवीय नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,
जयपूर : 302017 (राजस्थान), दूरध्वनी- 0141- 2529087, वेबसाइट- http://www.mnit.ac.in, ई-मेल  director@ mnit.ac.in, एकूण प्रवेश जागा : 710, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 355.
* डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, जालंधर : जी. टी. रोड बायपास, जालंधर
144011 (पंजाब), दूरध्वनी- 0181-2690301,वेबसाइट- http://www.nitj.ac.in,, ई-मेल-director@nitj.ac.in,(फी- पहिले सत्र- 27 हजार रुपये, इतर सर्व सत्र – 25 हजार 250 रुपये). एकूण प्रवेश जागा : 786 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 393 जागा.
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूर :
एनआयटी कॅम्पस, पोस्ट ऑफिस- आरआयटी, जमशेदपूर- 831014 (झारखंड), दूरध्वनी- 0657- 2407614, वेबसाइट- http://www.nitjsr.ac.in,, ई-मेल director@nitjsr.ac.in,, (फी- पहिले सत्र- 37 हजार 750 रुपये, इतर सर्व सत्रांसाठी – 25 हजार 250 रुपये, मेस-पहिले सत्र- 14 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 601 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 300
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी :
कुरुक्षेत्र- 136119 (हरयाणा), दूरध्वनी- 01744- 2233200, वेबसाइट- http://www.nitkkr,ac.in, ई-मेल nit_
kkr@rediffmail.com, (वसतिगृहाच्या फीसह शैक्षणिक फी- प्रत्येक सत्राला 35 हजार 250 रुपये)
एकूण प्रवेश जागा : 832 अखिल भारतीय स्तरावरील जागा : 416.
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मणिपूर :
इम्फाल, मणिपूर. दूरध्वनी- 0385-2058565, वेबसाइट http://www.nitmanipur.in,, ई-मेल- nitmanipur@yahoo.in,
(फी- पहिले सत्र- 40 हजार रुपये, दुसरे सत्र- 27 हजार   रुपये, तिसरे, पाच आणि सातवे सत्र- 23 हजार 200 रुपये, चौथे, सहावे आणि आठवे सत्र- 22 हजार रुपये, मेस- प्रत्येक सत्र- 12 हजार रुपये) एकूण प्रवेश जागा : 90, अखिल भारतीय स्तरावरील जागा : 45.
(उर्वरित एनआयटी संस्थांची माहिती उद्याच्या अंकात-) अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जेदार पर्याय : एनआयटी
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी’ या संस्थेत अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांचे शिक्षण-
प्रशिक्षण दिले जाते. देशभरातील ३० एनआयटी संस्थांची माहिती..

National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत