04 March 2021

News Flash

चेन्नईतील शाळा प्रशासनाविरुद्ध पालक, शिक्षकांचे आंदोलन

चेन्नईतील बाल विद्या मंदिर शाळेच्या प्रशासनाविरुद्ध पालकांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता शिक्षकही सहभागी झाले आहेत

| June 7, 2015 05:14 am

चेन्नईतील बाल विद्या मंदिर शाळेच्या प्रशासनाविरुद्ध पालकांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता शिक्षकही सहभागी झाले आहेत.
शाळेच्या प्रशासनाने श्रीनिवास राघवन यांची मुख्याध्यापक पदावरून बदली करून त्यांच्या जागी एस. सुजाता यांची नेमणूक केली. तसेच फी वाढीसंदर्भातही वादग्रस्त धोरण अवलंबले. त्याचा निषेध म्हणून पालकांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता शिक्षकांनीही भाग घेतला आहे. आंदोलक जुन्या मुख्याध्यापकांना पुन्हा बोलावण्याची आणि वाजवी फी आकारण्याची मागणी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 5:14 am

Web Title: teachers supports parents in agitation
Next Stories
1 माकपची पुदुचेरी सरकारवर टीका
2 दहावीचा आज ऑनलाइन निकाल
3 नैसर्गिक कल असलेली शाखा निवडा
Just Now!
X