‘युवक बिरादरी’द्वारे विविध भाषांतील गाण्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे भान निर्माण करणाऱ्या ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमाचे ७ डिसेंबरला पालघरमधील बोईसर येथे आयोजन करण्यात आले आहे. या सामुहिक गीत गायनाच्या अनोख्या कार्यक्रमात पाच हजार माध्यमिक विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. यावेळी डॉ. सदाशिव दादा वर्तक यांच्या जन्मशताब्दी निमित्त विद्यार्थ्यांकडून सूरमय आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड