05 March 2021

News Flash

आठ हजार पोलिसांची लवकरच भरती

भरतीसाठीचे नियोजन सुरू

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील रखडलेली ८ हजार पोलिसांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे सांगितले. या भरतीसाठीचे नियोजन सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

टाळेबंदीतील निर्बंध शासनाकडून शिथील केले जात असले तरी जिल्ह्य़ांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही. याबाबत कडक उपाय योजना राबविण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिल्या.

करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरण वाढविणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:28 am

Web Title: eight thousand policemen will be recruited soon abn 97
Next Stories
1 कोल्हापूर : प्लाझ्मा उपचार प्रक्रिया यशस्वी; आठ करोनाबाधित रुग्ण झाले बरे
2 महिलांना कर्जाचे आमिष दाखवून संगनमताने फसवणूक करणारे अटकेत
3 आम्ही अशा शिव्या देऊ की भाजपाच्या नेत्यांना झोप येणार नाही – हसन मुश्रीफ
Just Now!
X