News Flash

चित्रपट महामंडळासाठी आज मतदान

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत ९ आघाडय़ांमधून शंभरहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत.
महामंडळाचा गेल्या ५-१० वर्षांतील कारभार पाहता भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुढे आली. त्यातून आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. करवीर नगरीतील महामंडळाची वार्षकि सर्वसाधारण सभा म्हणजे वादग्रस्त आíथक व्यवहार, भ्रष्टाचाराचे आरोप याच मुद्यावरुन आखाडा बनली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 3:30 am

Web Title: today voting for film corporation
टॅग : Kolhapur,Voting
Next Stories
1 कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाबाबतची बैठक निर्णयाविना
2 कोल्हापूर शिवसेना नेत्याच्या घरावर हल्ला
3 दहावीत ९४ टक्के मिळवणारा घरफोडी करताना पकडला
Just Now!
X