कोल्हापूर: महाविकास आघाडीने आज कोल्हापूर महापालिकेजवळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निदर्शने केली. थोर पुरुषांनी शिक्षा संस्था चालवल्या, या त्यांच्या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला. भाजप, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा >>> कोल्हापूर: चंद्रकांतदादांची सातत्याने वादग्रस्त विधाने; ‘माफी मागण्याची ही त्यांची…’ हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.