कोल्हापूर : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर अनेक ठिकाणी तो तुरळक प्रमाणांत बरसला. मृगाची चंगली सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. जून महिना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप खरिपाची तयारी सुरू केली आहे. 

हेही वाचा >>> आव्वाजचं बंद! जप्त सायलेन्सरवर पोलिसांनी फिरविला रोड रोलर; गडहिंग्लजमध्ये भर चौकात पोलिसांची अनोखी कारवाई

flood situation, Ratnagiri district,
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती
Kolhapur dakshindwar sohla marathi news
कोल्हापूर: नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न
rain, Mumbai, Pune, Sindhudurg,
मुंबई, पुण्यात आजही मुसळधार; सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्याला लाल इशारा
Marathwada Earthquake shocks many villages in Taluka of Buldhana District
भूकंप मराठवाड्यात, हादरे बुलडाणा जिल्ह्यात!
Mild Earthquake Tremors Felt Across Marathwada, Mild Earthquake, Mild Earthquake Tremors, mild earthquake in hingoli, hingoli earthquake, Marathwada earthquake, No Damage Reported, marathi news, loksatta news, latest news
हिंगोलीसह वसमत, कळमनुरी औंढा नागनाथ तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले; भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ४.५
Earthquake in Hingoli
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही जाणवले हादरे
Kolhapur, heavy rain in kolhapur, Heavy Rain Lashes Kolhapur District, Panchganga River Overflow, Kolhapur news,
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले; ‘पंचगंगे’चे पाणी पात्राबाहेर
Slight drop in water level in Kolhapur Jambre project was filled to the brim
कोल्हापुरात पाणी पातळीत किंचित घट; जांबरे प्रकल्प काठोकाठ

पावसावर खरिपाचे सारे गणित अवलंबून असते. पावसाचे ऋतुमान अलीकडच्या काळामध्ये बदललेले आहे. मान्सून दाखल झाला तरी पावसाचे दीर्घकाळ दर्शन होत नसल्याचा अनुभव आहे. यावर्षी पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. सात जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात होते. ही सम साधून पाऊस आल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणवला आहे. मृगाचा पाऊस आला की पीक पदरात पडते असे गणित शेतकऱ्यांनी अनुभवांती बांधलेले आहे. पावसाने योग्य वेळी सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आज कागल, करवीर, गगन बावडा, पन्हाळ, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड, हातकणंगले तालुक्यामध्ये मान्सूनने हजेरी  लावली.