जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत बुधवारी पार पडली. या सोडतीनुसार जिल्हा परिषदेच्या ६७ गट आणि आरक्षणाचा प्रवर्ग याची माहिती याप्रमाणे आहे.
शाहूवाडी तालुका १. शित्तूर तर्फे वारुण सर्वसाधारण, २. सरुड नागरिकांचा मागास प्रवर्ग ३. पिशवी नागरिकांचा मागास प्रवर्ग ४. करंजफेण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. पन्हाळा तालुका ५. सातवे सर्वसाधारण ६. कोडोली अनुसूचित जाती ७. पोल्रे तर्फे ठाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ८. यवलुज सर्वसाधारण महिला ९. कोतोली सर्वसाधारण १०. कळे सर्वसाधारण. हातकणगंले तालुका ११. घुणकी अनुसूचित जाती महिला १२. भादोले नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १३. कुंभोज नागरिकांचा मागास प्रवर्ग १४. हातकणंगले नागरिकांचा मागास प्रवर्ग १५. शिरोली सर्वसाधारण महिला १६. रुकडी सर्वसाधारण महिला १७. कोरोची नागरिकांचा मागास प्रवर्ग १८. कबनूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १९. पट्टणकोडोली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २०. हुपरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २१. रेंदाळ सर्वसाधारण. शिरोळ तालुका २२. दानोळी सर्वसाधारण महिला २३. उदगाव अनुसूचित जाती महिला २४. आलास नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २५. शिरोळ अनुसूचित जाती २६. नांदणी सर्वसाधारण २७. अब्दुललाट अनुसूचित जमाती २८. दत्तवाड सर्वसाधारण. कागल तालुका ९. कसबा सांगाव सर्वसाधारण ३०. सिद्धनेर्ली सर्वसाधारण ३१. बोरवडे. सर्वसाधारण ३२. चिखली सर्वसाधारण महिला ३३. कापशी सेनापती सर्वसाधारण महिला. करवीर तालुका ३४. शिये अनुसूचित जाती महिला ३५. वडणगे अनुसूचित जाती महिला ३६. उचगाव अनुसूचित जाती ३७. मुडिशगी सर्वसाधारण महिला ३८. उजळाईवाडी सर्वसाधारण महिला ३९. पाचगाव अनुसूचित जाती महिला ४०. शिंगणापूर सर्वसाधारण महिला ४१. सांगरूळ अनुसूचित जाती ४२. सडोली खालसा सर्वसाधारण महिला ४३. परिते नागरिकांचा मागास प्रवर्ग ४४. निगवे खालसा सर्वसाधारण महिला. गगनबावडा तालुका ४५. तिसंगी सर्वसाधारण ४६. असळज सर्वसाधारण. राधानगरी तालुका ४७. राशिवडे बु. सर्वसाधारण ४८. कौलव नागरिकांचा मागास प्रवर्ग ४९. कसबा वाळवे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ५०. सरवडे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ५१. राधानगरी सर्वसाधारण महिला. भुदरगड तालुका ५२. गारगोटी सर्वसाधारण महिला ५३. पिंपळगाव सर्वसाधारण महिला ५४. आकुर्डे सर्वसाधारण ५५. कडगाव सर्वसाधारण महिला. आजरा तालुका ५६. उत्तूर सर्वसाधारण ५७. कोळिंद्रे सर्वसाधारण महिला ५८. आजरा सर्वसाधारण. गडिहग्लज तालुका ५९. बडयाचीवाडी सर्वसाधारण महिला . हलकर्णी सर्वसाधारण महिला ६१. भडगाव सर्वसाधारण महिला ६२. गिजवणे नागरिकांचा मागास प्रवर्ग ६३. नेसरी सर्वसाधारण. चंदगड तालुका ६४. चंदगड सर्वसाधारण ६५. माणगाव सर्वसाधारण ६६. तुर्केवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग ६७. तुडीये सर्वसाधारण महिला.