scorecardresearch

Page 199 of कोल्हापूर

कोल्हापूर डीफॉल्ट स्थान सेट करा
कोल्हापुरात बंद दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला सोमवारी कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींना पराभूत करण्याचा ‘स्वाभिमानी’च्या बंडखोरांचा इशारा

कार्यकर्त्यांच्या जीवावर सलग दोनवेळा खासदारकी गाजवणारे राजू शेट्टी यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला आहे.

‘आणीबाणीतील कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसेनानीचा दर्जा द्या’

आणीबाणीत मिसा कायद्यांतर्गत अटक झालेल्या कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यास दोनशेवर कार्यकर्ते उपस्थित होते.

नेत्यांचे ऐक्य टिकवण्याचे काँग्रेसपुढे आव्हान ; कोल्हापूरच्या जागेवरून आघाडी दुभंगलेली

काँग्रेसने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला प्रारंभ केला.

मराठी कथा ×