
मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी झोडपून काढले.

मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी झोडपून काढले.

कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी नव्याने पावले टाकली जात आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.

महाविकास आघाडीच्या २८० मतदार पाठीशी असल्याच्या दाव्यात तथ्य नाही.

या भागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवत निवडून दिल्याने मी खूप आनंदी आहे.

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था संस्थेची निवडणूक १० डिसेंबर रोजी होत आहे.

मोबाइल पासवर्ड आधारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण जुने असले तरी त्याला अलीकडच्या काळामध्ये गती मिळाली आहे.

साखर कारखान्यांकडून उत्पादित होणाऱ्या ‘इथेनॉल’च्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी साखर कारखान्यांकडून होत होती.

जिल्ह्य़ात या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस विरुद्ध भाजप हा वादाचा नवा अध्याय बघायला मिळेल.

कृष्णा खोऱ्यातील नद्यांच्या पूररेषेची पुनर्रचना झाली पाहिजे. महापूर लोटला तरी पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही.

अनैसर्गिक होणाऱ्या दरवाढीला लगाम घातला जावा अशा तक्रारी थेट केंद्रीय वस्त्र मंत्रालयापर्यंत केल्या आहेत.