
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आजपासून गाभाऱ्यात जाऊन पुन्हा एकदा घेता येऊ लागले आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आजपासून गाभाऱ्यात जाऊन पुन्हा एकदा घेता येऊ लागले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. विलास नेताजी शिंदे यांची मंगळवारी शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे ते ११ वे…

गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबरच्या मध्यास होणा आहे. त्यापूर्वी तालुका निहाय सभा घेऊन गोकुळ दूध संघातील गैरकारभाराचा पाढा…

मुख्यमंत्री शिंदे यांनी इचलकरंजी शहरासाठी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत व पाण्याची गरज याचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सुळकुड…

मंदिरातील दर्शन रांगा, वाहनतळ, विद्युत वाहिन्या यांचे काम भूमिगत केले जाणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले.

गोकुळ दूध संघाचे चाचणी लेखा परीक्षणाविरोधात दाखल केलेली संचालक मंडळाची याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

बदलायचे होते गावाचे नाव पण बदलले गेले संपूर्ण तालुक्याचेच नाव. असा प्रकार सोमवारी चंदगडकरांनी अनुभवला.

कोल्हापुरात रविवार, १० सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उत्तरदायित्व सभा होणार आहे. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा सत्कार यावेळी…

कोल्हापूरची पुरोगामी भूमी आणि त्या विचाराचे पाईक असणारे शरद पवार हे याच नगरीत आपली राजकीय विचारधारा पुनःपुन्हा स्पष्ट करताना दिसले.

कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वीच दूधगंगा काठावरील संतप्त शेतकऱ्यांची बैठक झाली असता दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता…

पुणे जिल्ह्यात एका सभेत बोलताना वळसे यांनी नुकतीच पवारांवर टीका करताना त्यांच्या नेतृत्वाच्या आणि पक्षाच्या मर्यादेवर बोट ठेवत टीकास्त्र सोडले…

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी सचिव, चित्रपट लेखक, दिग्दर्शक सुभाष भुरके यांचे शनिवारी वयाच्या ८७ व्या वर्षी पुणे येथे निधन…