
विरोधकांच्या संघर्ष यात्रेत स्थानिक प्रश्नांना बगल!
पश्चिम महाराष्ट्रात उसाऐवजी तूरडाळ, कापूस आणि धानाचा मुद्दा

पश्चिम महाराष्ट्रात उसाऐवजी तूरडाळ, कापूस आणि धानाचा मुद्दा


काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा आज येथे दाखल झाली.

देशात सर्वाधिक आत्महत्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडत आहेत.

राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षातील १९ आमदारांचे निलंबन करण्यात आले.

केंद्र व राज्यामध्ये सत्तापालट झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात आली.


सतेज पाटील, मुश्रीफांचे पी. एन. पाटलांनाच आव्हान


शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. उत्पादनाला हमीभाव मिळत नाही.

अभियानासाठी १५ ठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते.