
उपोषणाचा निर्णय ७ एप्रिलला


सुमारे दीड लाख रूपयांचा हा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

डॉ. पाटील हे आयुर्वेदीक (बीएचएमस) डॉक्टर असून जागा खरेदी-विक्रीचा जोड व्यवसाय करतात.

विषय समिती निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सकाळी ११ ते १ या वेळेत होती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य शासन यंत्रमाग उद्योगाच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी दिली.



कोल्हापूर शहरातील टोल पंचगंगा नदीत बुडण्याची घोषणा झाली

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोल रद्द करण्याची भूमिका घेतली होती.

जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.

शिवसेनेतील सुसंवाद, एकवाक्यतेचा अभाव उघडा पडला आणि मिनी मंत्रालयाचा लाल दिवाही दुरावला.

पश्चिम महाराष्ट्रात आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व राहिले.