
सावध नसलेल्या व्यक्तीला बेसावध क्षणी गाठून केलेली राजकीय कूटनीती आजच्या राजकारणाचा दर्जा अधोरेखित करणारा आहे.

सावध नसलेल्या व्यक्तीला बेसावध क्षणी गाठून केलेली राजकीय कूटनीती आजच्या राजकारणाचा दर्जा अधोरेखित करणारा आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे.

डॉ. पाटील यांना विस्मरणाचा त्रास होत आहे. काही मिनिटांपूर्वी आपण काय बोललो हे त्यांना आठवत नाही. सतत तीच ती गोष्ट…

वीज दरात सवलत, यंत्रमागावर मात्र खप्पामर्जी

सरकार साखर कारखान्यांवर कारवाईच्या पवित्र्यात

राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणाचा कायमचा शत्रू असे म्हटले जाते.

महाआरती करत राम मंदिर उभारणीसाठी त्यांनी शिवसेनेचे पुढचे पाऊल टाकले.

आगामी निवडणुकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सामोरे जाण्याचे ठरवले आहे.

हसन मुश्रीफ यांचे सोमवारी पहिल्यांदाच महापालिकेत आगमन होत असताना जोरदार स्वागत करण्यात आले.

दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यतील २०१ गावांमध्ये सर्वाधिक गावे हातकणंगले तालुक्यात ६२ इतकी आहेत.

भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे हातात हात!

ज्येष्ठ रंगकर्मी अनंत कान्हो यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले.