
भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या १० आणि विधानसभेच्या ५६ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे

भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या १० आणि विधानसभेच्या ५६ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे

रशियात तेलवाहू जहाजाला लागलेल्या आगीत होरपळून १४ खलाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

सातारा मतदारसंघ खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने १५ जानेवारीला बंगळुरू कारागृहातून ताब्यात घेतले होते.

आमदार पाटील म्हणाले, की गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दबाव होता.


व्याजाचा तगादा लावल्यामुळे हत्या

सागर मद्यपी होता, तो काहीही काम करत नव्हता. पत्नी घराशेजारीच बॅग विक्रीचे दुकान चालवत आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी राफेल या मुद्दय़ावर पत्रकारांशी संवाद साधला.

उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर उद्योगाला हजारो कोटींचे पॅकेज दिले आहे.

पोलिसांनी तपास पथके पाठवली असून लवकरच संशयित हाती लागतील असे सांगण्यात आले.

नदीप्रदूषणाला राजकीय परिक्रमेचे स्वरूप, मूळ मुद्दय़ांकडे दुर्लक्षच!