
तगडय़ा स्पर्धकांत बाजी मारत गोकुळचे अध्यक्षपद रवींद्र पांडुरंग आपटे यांनी सोमवारी पटकावले.

तगडय़ा स्पर्धकांत बाजी मारत गोकुळचे अध्यक्षपद रवींद्र पांडुरंग आपटे यांनी सोमवारी पटकावले.

पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाच्या देय रकमेसाठी आंदोलन सुरु केले आहे

डी वाय पाटील हे मला राष्ट्रवादीचे सभासद करण्याविषयी आग्रह धरत होते.

पाच राज्यात भाजपाला पराभवाला तोंड द्यावे लागल्यामुळे अरूण जेटलींना जीएसटीत सुधारणा करण्यास भाग पाडले.

अध्यक्षाची उद्या निवड राज्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या नव्या अध्यक्षाची सोमवारी निवड होणार आहे.

महिलेने या प्रकरणी पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी चौकशीसाठी भास्कर यादव यांना बोलावले होते.

जलसंपन्न कोल्हापूर जिल्हय़ाला दुष्काळ जाणवू लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी रक्ताचे पाणी करू

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला हा गेल्या वर्षभरापासून वादाचा विषय बनला आहे.

कोल्हापुरातील नाटय़ चळवळीशी महाजन गेली चार दशके निगडित होते.

एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याशेजारी शेतात जाऊन पलटी झाली