शासनाने व नगरपालिकेने ह्यावर नव्याने भूमिका चार आठवड्यात स्पष्ट करावी
आयजीएम हॉस्पिटल राज्य शासनास हस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा
शासनाने व नगरपालिकेने ह्यावर नव्याने भूमिका चार आठवड्यात स्पष्ट करावी

सर्वाचा समज असा की ते चित्र राजा रविवर्मा यांचेच आहे.

अलीकडे शेट्टी यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका सुरू केली आहे.

गेल्या वर्षभरापासून वस्त्रोद्योगात कमालीची मंदी आहे.

१०० पेक्षा अधिक लोकांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठवले आहे.

स्थितीत जिल्हा परिषद जिंकूच असा दावा करणाऱ्या सर्वपक्षीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

राज्यातील ४५० तर कोल्हापूर महापालिकेच्या २० नगरसेवकांनी प्रमाणपत्रे मुदतीत सादर केली नाहीत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऐन रंगात आल्या असताना काँग्रेस पक्षातील गटबाजीलाही ऊत आला आहे.

सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला येथील न्यायालयात उपस्थित करण्यात येत नाही

कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले ते इचलकरंजी मार्गास मंजुरी

भाजपा व मित्रपक्षात जागावाटपाबाबत शुक्रवारी बैठक झाली

कोल्हापूर दौऱ्यात परस्परविरोधी वक्तव्य