
सतेज पाटील, मुश्रीफ यांच्यापेक्षा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील भारी

सतेज पाटील, मुश्रीफ यांच्यापेक्षा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील भारी

कोल्हापूर पोलिसांची कामगिरी बघितल्यावर वेगळा अर्थ काढला जातो.

जुना राजवाडा पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास करून १३ जानेवारी २०१३ मध्ये आरोपी चारू चांदणे याला अटक केले.

हा उपक्रम या वर्षी १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी दसरा चौकात राबविण्यात येणार आहे.

जानेवारी २०१६ पासून या खटल्याची सुनावणी सुरू होती.

पन्हाळय़ावरील रेडे घाट येथील वनविभाग परिसरात उदमांजराच्या दुर्मीळ प्रजातींची दोन पिले आढळली.

सणाच्या काळात कापड खरेदीला महत्त्व दिले जायचे. दसरा-दिवाळी हा तर कापड खरेदीचा हुकमी हंगाम मानला जातो

एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व

सरकारी धोरण अपयशी ठरल्याने ग्राहकांनाही फटका

गोकुळने २३०० महिला बचत गट स्थापन करून २५ हजार महिलांनी या बचत गटांचे सभासदत्व स्वीकारले आहे.


कोल्हापुरातील केएमटी अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता.