
गोकुळ दूध संघ बहुराज्य करण्याच्या विषयावरून गेले दोन महिने सत्ताधारी आणि विरोधकात वाद सुरु आहे

गोकुळ दूध संघ बहुराज्य करण्याच्या विषयावरून गेले दोन महिने सत्ताधारी आणि विरोधकात वाद सुरु आहे

महिलेने तक्रारीत म्हटले आहे, की तीन वर्षांपूर्वी मुलीने मला, बाबा अत्याचार करत असल्याचे सांगितले होते.

नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे ऊस गळीत हंगाम सुरु होण्याच्या हालचाली सुरु झाल्या की संघर्षांचे रान उठवले जाते.

अपंगांच्या सर्वागीण विकासाचे आणि पुनर्वसनाचे कार्य कोल्हापुरातील ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेने हाती घेतले आहे.

वारणानगर येथील वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले.

पावसाची गरज भासत असतानाच आज दुपारी वरुणराजा प्रसन्न झाला.

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात सहकाराला विशेष महत्त्व आहे.

२ लाख ६४० रुपयांचे गोवा बनावटीचे ७५०मिलीचे २५ बॉक्स सापडले.

कोल्हापूर महापालिकेच्या सर्वपक्षीय २० नगरसेवकांना घरी बसण्याची वेळ आली होती

२४ ऑगस्ट हा दिवस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकीय समीकरणाला धक्का देणारा ठरला .

पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून दाभाडे याने शनिवारी तिच्यावर बलात्कार केला होता